Home सामान्य प्रशासन विभाग दिव्यांग आरक्षण,

दिव्यांग आरक्षण,

by Digambar Lokhande
0 comments

1सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक अपंग-२०११/प्र.क्र. ६ / सुधार -३, मंत्रालय विस्तार भवन, मुंबई- ४०० ०३२ दिनांक :- १४ जानेवारी, २०११अपंग व्यक्ती (समान संधी, संपूर्ण सहभाग व हक्कांचे संरक्षण) अधिनियम १९९५ नुसार महाराष्ट्र राज्य अपंग विन व विकास महामंडळातील वर्ग अ ते ड मधील अपंगासाठी सुयोग्य पदे निश्चित करण्याबाबत……
2महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय, क्र. अपंग २०११/०६/११)/ताशि-१ मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२ दिनांक : १४/०१/२०११अपंग व्यक्ती (समानसंधी, संपूर्ण सहभाग व हक्कांचे संरक्षण) अधिनियम १९९५ नुसार तंत्र शिक्षण संचालनालयाच्या आस्थापनेवरील गट ‘अ’, ‘ब’, ‘क’ व गट-‘ड’ मधील तसेच अशासकीय खाजगी अनुदानित तसेच स्वायत्त तंत्र शिक्षण संस्थेतील पदावर शारीरिकदृष्ट्या अपंगासाठी केंद्र शासनाने अपंगांच्या पदनिश्चितीबाबत प्रसिध्द केलेल्या यादीनुसार सुयोग्य पदे निश्चित करणेबाबत…
3सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय, क्रमांक: अपंनि-१०१०/१११६/प्र.क्र. २३९/२०-ब, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दिनांक : १३ जानेवारी, २०११अपंग व्यक्ती (समान संधी संपूर्ण सहभाग व हक्कांचे संरक्षण) अधिनियम १९९५ नुसार भाषा संचालनालय कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांवर शारिरीकदृष्ट्या अपंगांसाठी केंद्र शासनाने अपंगांच्या पदनिश्चितीबाबत प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार सुयोग्य पदे निश्चित करणेबाबत महाराष्ट्र शासन
4महाराष्ट्र शासन ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्र. पदनि १००६/प्र.क्र.२७०/ २००६/आस्था-१, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२. दि. १४ जानेवारी, २०११.अपंग व्यक्ती (समान संधी, संपूर्ण सहभाग व हक्कांचे संरक्षण) अधिनियम, १९९५ नुसार ग्राम विकास व जलसंधारण विभाग (खुद्द) मधील सरळसेवा शिपाई व वाहनचालक पदावर शारीरिकदृष्टया अपंगांसाठी आरक्षण विहित करणे / सूट देणे
5महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक अपंग-२०१०/(२१९/१०)/असंक मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२ दिनांक :: २१ जानेवारी, २०११अपंग व्यक्ती (समानसंधी, हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग) अधिनियम, १९९५ नुसार शालेय शिक्षण विभागांतर्गत येणा-या गट-अ ते गट-ड मधील नामनिर्देशनाने नियुक्ती करावयाच्या पदावर अपंगांसाठी ३ टक्के आरक्षणाबाबत.
6महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: न्यायाप्र २०११/ प्र.क्र. ४ / सुधार -३ मंत्रालय विस्तार भवन, मुंबई – ४०० ०३२ दिनांक :- २७ एप्रिल, २०११.अपंग व्यक्ती अधिनियम १९९५ मधील तरतुदीनुसार अपंग व्यक्तीना शासकीय / निमशासकीय सेवेत आरक्षण देऊन पदे भरणेबाबत.
7महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक दिव्यांग २०१८/प्र.क्र.११४/१६ अ हुतात्मा राजगुरु चौक, मादामकामा रोड दिनांक – २९ मे, 2019दिव्यांग अधिनियम २०१६ अनुसार शासन सेवेतील पदांवर शारीरिकदृष्टया दिव्यांग व्यक्तींसाठी ४ टक्के आरक्षण विहित करणे व आरक्षण अमंलबजावणीची कार्यपध्दती……
8महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्र. दिव्यांग-२०१९/प्र.क्र.१४१/आस्था-८ बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४००००१ दिनांक २२ फेब्रुवारी, २०२१दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदेकडील गट-क संवर्गातील पदांकरिता दिव्यांगासाठी पदे सुनिश्चित करण्याबाबत.
9महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक आस्थाप-२०२१/प्र.क्र.६/विमा प्रशासन मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांक : १८ जून, २०२१दिव्यांग व्यक्ती अधिनियम २०१६ नुसार गट-अ ते गट-ड संवर्गात दिव्यांगांसाठी पदे सुनिश्चित करणेबाबत…
10महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्र. दिव्यांग-२०१९/प्र.क्र.१४१/आस्था-८ बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४००००१ दिनांक :- १३ सप्टेंबर, २०२१दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदेकडील गट-क संवर्गातील पदांकरीता दिव्यांगांसाठी पदे सुनिश्चित करण्याबाबत.
11 महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२१/प्र.क्र.१२०/टिएनटि-१ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक: २० ऑक्टोबर, २०२२.दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील तरतूदी लागू असणाऱ्या खाजगी शाळांतील कर्मचाऱ्यांची पदे दिव्यांगासाठी सुनिश्चित करणेबाबत.

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
10130

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy