Home » अधिकाराचे प्रत्यायोजन

अधिकाराचे प्रत्यायोजन

by Digambar Lokhande
0 comments

अ क्रपरिपत्रक शा नि क्र व दिविवरणथोडक्यात विवेचनसद्यस्थिती (अधिक्रमित / अंशतः बदल / अस्तित्त्वात आहे)
1०२-०६-२००३महाराष्ट्र नागरी सेवा नियम अधिकाराचे प्रत्यायोजन
2ग्रामविकास विभाग शासन निर्णय दि ०५-१०-२०१७प्रशासकीय विभाग प्रमुखांचे अधिकार विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना प्रत्यार्पित करण्याबाबत
3ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ३१-०८-२०१८महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वियेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतुन काढुन टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम १९८१, महाराष्ट्र नागरी सेवा (सर्वसाधारण सेवा शर्ती) नियम १९८१, महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१, महारष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम १९८२ या नियमांमधील शासन स्तरावरुन करण्यात येणाऱ्या कार्यवाही संदर्भातील वा शासनाला असलेल्या अधिकाराचे विभागीय आयुक्ताना अधिकार प्रदान करणे.

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
20537

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy