10
| 1 | दिनांक 30-4-94 | चारित्र्य पडताळणी | ||
| 2 | दिनांक 13-9-02 | चारित्र्य पडताळणी | ||
| 3 | दिनांक २६-०८-२०१४ | शासन सेवेत नियुक्ती करताना चारित्र्य पडताळणी संदर्भातील प्रकरणांबाबत निर्णय घेनेकरीत मार्गदर्शनार्थ सूचना व समिती गठीत करण्याबाबत_ | ||
| 4 | महाराष्ट्र शासन, गृह विभाग 19-07-2022 | महाराष्ट्र शासन, गृह विभाग पोलीस शिपाई पदावर नियुक्ती करताना चारित्र्य पडताळणी संदर्भातील प्रकरणाबाबत निर्णय घेण्याकरिता समिती गठीत करणेबाबत आणि अदिनांक 19.07.2017 | ||
| 5 | महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांकः चारित्र्य-२११७/प्र.क्र.४८३/२०१७/१६-अ मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांक : २८ ऑगस्ट, २०१७ | शासन सेवेत नेमणूक करताना उमेदवाराचे चारित्र्य व पूर्वचारित्र्य याची पडताळणी करण्याबाबत साक्षांकनाचा सुधारित नमुना विहित करणेबाबत. | ||
| 6 | गृह विभाग दिनांक 30.09.2022 | पोलीस शिपाई पदावर नियुक्ती करताना चारित्र्य पडताळणी संदर्भातील प्रकरणांवर विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतलेल्या निर्णयाविरुध्दच्या अपिलांवर सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव (अपील व सुरक्षा) यांना प्रदान करणेबाबत , |