Home सामान्य प्रशासन विभाग वयाच्या ५०-५५ वर्षापलिकडे – अहर्ताकारीक सेवा

वयाच्या ५०-५५ वर्षापलिकडे – अहर्ताकारीक सेवा

by Digambar Lokhande
0 comments

अ क्रशासन निर्णय क्रमांक व दिनांकविषयथोडक्यात
112-05-1986शासकीय कर्मचा-यांची नियत सेवावधी पूर्वी सेवा निवृती वयाच्या ५०-५५ वर्षापलिकडे सेवेत रहाण्याची शासकीय कर्मचा-याची पात्रता अजमाविन्याचा निकष
201-04-1989शासकीय कर्मचा-यांची नियत सेवावधी पूर्वी सेवा निवृती वयाच्या ५०-५५ वर्षापलिकडे -अहर्ताकारीक सेवेच्या 30 वर्षाच्या कालावधीपुढे सेवेत रहाण्याची शासकीय कर्मचा-याची पात्रता अजमाविन्याचा निकष a
324-02-1993शासकीय कर्मचा-यांची नियत सेवावधी पूर्वी सेवा निवृती वयाच्या ५०-५५ वर्षापलिकडे -अहर्ताकारीक सेवेच्या 30 वर्षाच्या कालावधीपुढे सेवेत रहाण्याची शासकीय कर्मचा-याची पात्रता अजमाविन्याचा निकष
418-10-1993शासकीय कर्मचा-यांची नियत सेवावधी पूर्वी सेवा निवृती वयाच्या ५०-५५ वर्षापलिकडे -अहर्ताकारीक सेवेच्या 30 वर्षाच्या कालावधीपुढे सेवेत रहाण्याची शासकीय कर्मचा-याची पात्रता अजमाविन्यासाठी करावयाचे पुनर्विलोकन
521-03-2000मंत्रालयीन विभागातील अराजपत्रीत कर्मचारी व गट क (वर्ग 3) कर्मचा-यांनी मुदतपूर्व सेवानिवृतीविरुद्ध सादर केलेल्या अभिवेदनाबाबत
622-09-2003शासकीय कर्मचा-यांची नियत सेवावधी पूर्वी सेवा निवृती वयाच्या ५०-५५ वर्षापलिकडे -अहर्ताकारीक सेवेच्या 30 वर्षाच्या कालावधीपुढे सेवेत रहाण्याची शासकीय कर्मचा-याची पात्रता अजमाविन्यासाठी करावयाचे पुनर्विलोकनती मुदतपूर्व सेवानिव्रुत केलेल्या अधिकारी -कर्मचा-यानि सादर केलेल्या अभिवेदनाबाबत
729-03-2010गट अ वरिष्ठ अधिका-यास वयाच्या 50-55 वर्षा पलिकडे सेवेत राहू देण्या साठी करावयाचे पुनर्विलोकन
804-08-2010वयाच्या ५०-५५ वर्षापलिकडे -अहर्ताकारीक सेवेच्या 30 वर्षाच्या कालावधीनंतर गट क व गट ड च्या शासकीय कर्मचा-याची नियत सेवावधी पूर्वी सेवानिव्रुत
912-12-2014शासकीय गट अ व गट ब अधिका-यांची व गट क कर्मचा-यांची नियत सेवावधीपूर्वी सेवानिवृती वयाच्या ५०-५५ वर्षापलिकडे -अहर्ताकारीक सेवेच्या 30 वर्षाच्या कालावधीपुढे सेवेत रहाण्याची शासकीय कर्मचा-याची पात्रता अजमाविन्याचा निकष a
1010-06-2019वयाच्या 50/55 व्या वर्षापलिकडे/अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे सेवा पुनर्विलोकन करुन मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्याबाबत एकत्रित कार्यपध्दती.

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
9856

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy