Home » नागरी सुविधा

नागरी सुविधा

by Digambar Lokhande
0 comments

अ क्रपरिपत्रक/ शा नि क्र व दिनाकशासन निर्णय विषयशासन निर्णय थोडक्यातसद्यस्थिती (अधिक्रमित / अंशतः बदल / अस्तित्त्वात आहे)
1दि 16 सप्टेंबर 2010नागरी सुविधा उपलब्ध करून देणेबाबत योजनाग्रामपंचायतींचा नियोजनबध्द विकास करुन या गावांना विकास केंद्र म्हणून विकसीत करताना, ग्रामविकास व पर्यावरण विकास आराखडा तयार करुन त्याच्या अंमलबजावणीसाठीअस्तित्त्वात आहे
2दि. 24 ऑगस्ट 2011नागरी सुविधा उपलब्ध करून देणेबाबत योजनापर्यावरण विकास आराखडा तयार करण्यासाठी तांत्रिक सेवापुरवठादार संस्थांची निवड प्रक्रिया महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सल्याने पूर्ण करण्यात आली असूनअस्तित्त्वात आहे
3दि 1 ऑगस्ट 2016नागरी सुविधा उपलब्ध करून देणेबाबत योजनाजिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान (विद्युतीकरणासह) ही योजना सन २०११ च्या जनगणनेनुसार ५००० लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या सर्व मोठ्या ग्रामपंचायतींनाअस्तित्त्वात आहे
4दि 31 मार्च 2018नागरी सुविधा उपलब्ध करून देणेबाबत योजनाजिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मोठ्या ग्रामपंचायतीला नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान (विद्युतीकरणासह) या योजनेंतर्गत नियोजनबद्ध विकास अंतर्गत ग्रामविकास व पर्यावरण विकास आराखडा तयार करणे याकरिता कमाल रूपये १० लक्ष निधी वितरित करण्यात येऊ नये.अस्तित्त्वात आहे
5दि 26 ऑगस्ट 2019नागरी सुविधा उपलब्ध करून देणेबाबत योजनाजिल्हा वार्षिक योजना मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान (विद्युतीकरणासह) या योजनेअंतर्गत) अग्निशमन यंत्र (Fire Fighting Equipments) व घन कचरा व्यवस्थापन (Solid Waste Management) साठी भस्मनयंत्र (Incinerator) व इतर यंत्र (Equipments) खरेदी करण्यासाठी आणि १४ व्या वित्त आयोगाच्या निर्देशानुसार “आमचं गाव,आमचा विकास” उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा मधील समाविष्ट कामांकरीता निधी उपलब्धअस्तित्त्वात आहे
6
ग्रामविकास विभाग शासन निर्णय १७ मार्च २०२३जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मोठ्या ग्रामपंचायतीला नागरी सुविधासाठी विशेष अनुदान(विद्युतीकरण)जिल्हा वार्षिक योजना मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान (विद्युतीकरणासह) ही योजना सद्यस्थितीत सन २०११ च्या जनगणनेनुसार ३००० व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणा-या सर्व ग्रामपंचायतींनाअस्तित्त्वात आहे

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
102707

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy