Home » गायरान जमीन

गायरान जमीन

by Digambar Lokhande
0 comments

अ क्रपरिपत्रक शा नि क्र
व दिनांक
विवरणथोडक्यात विवेचनसद्यस्थिती (अधिक्रमित / अंशतः बदल / अस्तित्त्वात आहे)
125-02-1982गायरान जमीन वितरण १९८अस्तित्त्वात आहे
223-12-1988गायरान जमीन वाटप करताना ग्राम पंचायत समंत्ती आवश्यक १९८७अस्तित्त्वात आहे
328-11-1991अतिक्रमन शासकीय जमिनी वरील नियमानुकूल १९९१अस्तित्त्वात आहे
422-04-1992गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकुल करणे परिपत्रक १९९२अस्तित्त्वात आहे
53-7-1992१९९१ च्या शासन निर्णयानुसार गायरान अतिक्रमण निय्मनुकुल करण्यास जुलै १९९२ पर्यंत मुदतवाढअस्तित्त्वात आहे
614-08-2001गायरान अतिक्रमण ३ महिन्यात नियमानुकुल करणे २००१अस्तित्त्वात आहे
726-03गायरान जमिनीचे वाटप करीत असताना घ्यावयाची दक्षता व ग्रामसभा निर्णयअस्तित्त्वात आहे
829-06-2010गायरान जमिनीवर अतिक्रमण नियमानुकूल विशेष मोहीम २०१०अस्तित्त्वात आहे

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
103488

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy