Home » 15 वित्त आयोग

15 वित्त आयोग

by Digambar Lokhande
0 comments

अ क्रशा.नि.दिनांकविभागाचे नावशिर्षक
ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०९-०३-२०२०१५ व्या केंद्रीय वित्त आयोगातर्गत राज्यातील ग्रामीण स्वराज्य संस्था साठी प्राप्त होणा-या निधी वितरणाचे प्रमाण निश्चित करण्याबाबत

महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः पेमेंट ४७१९/प्र.क्र.७ आसक बांधकाम भवन, मर्झबान पथ, फोर्ट, मंत्रालय, मुंबई- ४०० ००१ तारीखः १९ मे, २०२०.
राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये “आपले सरकार सेवा केंद्रामार्फत (ASSK)” पुरविण्यात येणाऱ्या सेवांसाठी ग्रामपंचायतींमार्फत निधीची तरतूद करणेबाबत मार्गदर्शक सूचना.महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः पेमेंट ४७१९/प्र.क्र.७ आसक बांधकाम भवन, मर्झबान पथ, फोर्ट, मंत्रालय, मुंबई- ४०० ००१ तारीखः १९ मे, २०२०.
ग्राम विकास विभाग शासन निर्णय दिनांक २६-०६-२०२०१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशी नुसार राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाना देण्यात येणा-या अनुदान वितरणाबाबतचे सन २०२०-२१ साठीचे निकष व सानित्रण याबाबत मार्गदर्शक सूचना
ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक २९-०६-२०२०१५ व्या केंद्रीय वित्त आयोगातर्गत राज्यातील ग्रामीण स्वराज्य संस्थाना सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षाच्या बेसिक ग्रांटच्या ( अनटाईड ) पहिल्या हप्त्याचे वितरण
ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक २७-०७-२०२०१५ व्या केंद्रीय वित्त आयोगातर्गत राज्यातील ग्रामीण स्वराज्य संस्थाना सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षाच्या बेसिक ग्रांटच्या ( टाईड ) पहिल्या हप्त्याचे वितरण
6
ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १०-०८-२०२०१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशी नुसार पंचायत राजच्या तिन्ही स्तरासाठी प्राप्त होणा-या निधीतून हाती घ्यावयाच्या कामांच्या संदर्भात कामकाजाचे सर्वसाधारण समन्वय व नियत्रण करणे बाबत
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग शासन निर्णय दिनांक ०३-०८-२०२०पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत पाणी पुरवठा योजना साठी निधी वापरा बाबत
ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक २५-०९-२०२०आमचा गाव आमचा विकास उपक्रमाततर्गत सन २०२१ -२२ या वर्षाचा वार्षिक ग्रामपंचायत विकास आरखडा तयार करणे बाबत
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग शासन निर्णय दिनांक १९-११-२०२०केंद्र शासनाने बंधित केलेल्या पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या निधीतून पाणी पुरवठा व स्वच्छता विषयक योजना राबविण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शक सूचना
१०ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०४-१२-२०२०१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशी नुसार राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाना देण्यात येणा-या मुलभूत अनुदान वितरणाबाबतचे सन २०२०-२१ साठीचे निकष व संनित्रण याबाबतच्या अतिरिक्त मार्गदर्शक सूचना
११ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०९-४-२०२१राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या तिन्ही स्तरांसाठी (ग्रामपंचायत ,पंचायत समिती, व जिल्हा परिषद ) ई-ग्राम स्वराज पोर्टलवर डीएससी मंजुरी DSC Approval ) साठी मेकर-चेकर ठरविण्याबाबत
१२महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन परिपत्रक क्रमांक: कोरोना-२०२१/प्र.क्र.५५/वित्त-४ बांधकाम भवन, २५, मर्झवान पथ, फोर्ट, मुंबई- ४०० ००१ दिनांक : २५ मे, २०२१.कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत क्षेत्रात विलगीकरण कक्ष उभारण्यास येणाऱ्या खर्चास १५ व्या वित्त आयोगाच्या अबंधीत (Untied) निधी मधून मान्यता देण्याबाबत.
१३महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः बीपीडीपी-२०२१/प्र.क्र. २१/पंरा- ६ बांधकाम भवन, २५ मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई-४००००१ तारीख: १४ जून २०२१पंचायत समिती विकास आराखडा व जिल्हा परिषद आराखडा (BPDP/DPDP) तयार करण्याबाबत मार्गदर्शक सूचना
१४महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक-चौविआ-२०२०/प्रक्र-५९/वित्त-४ मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२दि. १८ जून, २०२१कोविड व्यवस्थापनासाठी १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या अनुदानाच्या उपयोगाबाबत
१५ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक दिनांक २३-०६-२०२११५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या अनुदानातून पथ दिव्यांची वीज देयक आणि पाणी पुरवठा योजनांची वीज देयके अदा करण्याबाबत
१६ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक दिनांक ०२-०७-२०२११५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या अनुदानातून पथ दिव्यांची वीज देयक आणि पाणी पुरवठा योजनांची वीज देयके अदा करण्याबाबत
१७ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक २०-७-२०२११५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशी नुसार सन २०२१-२०२२ साठी स्थानिक संस्थाना देण्यात येणा-या (टाईड ,अनटाईड ) अनुदानाच्या वितरणा बाबत
१८महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक: पीईएस-४५२१/प्र.क्र.५०/आसक बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ. फोर्ट, मुंबई-४००००१ दिनांकः २६ ऑगस्ट, २०२११५ व्या वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना वितरीत करण्यासाठी ICICI बँकेमार्फत PRIASoft-PFMS Interface (PPI) Solution उपलब्ध करुन घेणेबाबत.
१९ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १६-०९-२०२११५ व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत सन २०२०-२१ ते सन २०२५-२६ या कालावधी मध्ये राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाना केंद्र शासना कडून अपेक्षित अनुदानाचा (टाईड / अनटाईड ) तपशील कळविणे बाबत
२०ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक २८-१०-२०२११५ व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत राज्यातील पंचायत समितीना सन २०२१-२२ या वार्षिक वर्षाच्या बेसिक ग्रांटच्या (टाईड’/9 पहिल्या हप्त्याचे वितरण
२१ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक २३-११-२०२१केंद्रीय वित्त आयोगाच्या निधीतून केलेल्या कामाच्या ठिकाणी माहिती फलक लावण्याबाबत
22ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १०-१२-२०२१केंद्रीय वित्त आयोगाचे (CFC ) अनुदान ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या बँक खात्यामध्ये हस्तातरीत करण्याबाबत आणि प्राप्त झालेल्या निधीवरील व्याजाच्या रकमेबाबत मार्गदर्शक सूचना,
23ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १८-११-२०२२१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या बंधित ,अबंधित निधीतून खर्च करण्याबाबत मार्गदर्शक सूचना

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
17293

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy