Home » अतिक्रमण

अतिक्रमण

by Digambar Lokhande
0 comments

अ क्रपरिपत्रक/ शा नि क्र व दिनाकशासन निर्णय विषयशासन निर्णय थोडक्यातसद्यस्थिती (अधिक्रमित / अंशतः बदल / अस्तित्त्वात आहे)
1ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १५-०१-१९७१The Bombay Village Panchayat [ Period for removal of obstruction and Encroachment ] Rule 1971
2दि. 04-10-1982अतिक्रमण निष्कासित करणे /दूर करणे शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे दूर करण्यासंबंधी
3दि. 04-11- 1987अतिक्रमण होणार नाही बाबत करावयाची कार्यवाही
4ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक:- क्रं.जीपज1089/3956/सीआर26, दिनांक:- 25-01-1990जिल्‍हा परिषद/पंचायत समितीच्‍या ताब्‍यातील खुल्‍या जागात इमारती यांचे अतिक्रमणापासून रक्षण करणे.
5दि. 28-11-1991शेतीसाठी झालेली अतिक्रमण नियमानुकूल धोरण 1991
6ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक क्रमांक:- व्‍हीपीएम 2693/के.नं.4204/22, दिनांक:- 05-01-1993ग्रामपंचायत हददीतील सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणे हटविणेबाबत.
7ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक क्रमांक:- जिपशा/1089/सीआर4471/26, दिनांक:- 17-06-1993जिल्‍हा परिषदेच्‍या ताब्‍यातील जमीनीवरील अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमणाबाबत.
820-12-1995वन जमिनीवरील अतिक्रमण धारकांची पात्रता तपासण्यासाठी जिल्हा स्तरीय समिती स्थापना
9१३-03-१९९६बेकायदेशीर बांधकामाना सरक्ष्ण न देणे बाबत ची प्रचलित पद्धत प्रभावीपणे राबविणे बाबत
1004-12-1996लोकलेखा समितीने अतिक्रमण काढण्याबाबत शिफारशी १९९५
1116 डिसे. 1998अतिक्रमण
1219-06-1999राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण १९९९
13महसूल व वन विभाग शासन निर्णय मांक:- एलईएन1099/प्रक्र27/ज-1, दिनांक:- 28-09-1999 शासकीय जमिनीवर झालेली झोपडपटटीची अतिक्रमणे नियमानुकूल करणे व ते करताना बाजारमूल्‍य / भूईभाडे व त्‍यावरील व्‍याज आकारणे.
14महसूल व वन विभाग शासन निर्णय :- संकीर्ण 2000/प्र.क्र.139/ज-1, दिनांक:- 10-02-2001शासकीय व‍ निमशासकीय किंवा खाजगी जमिनीवरील अन‍धिक्रूत झोपडपटटया व अन्‍य बांधकामे पावसाळयात न तोडण्‍याबाबत.
15दि.04-04-2002शासकीय जमिनीवरील झोपडपट्टी अतिक्रमण नियमानुकूल करणे बाबत
16महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक:- संकीर्ण2005/प्र.क्र.57/ज-1, दिनांक:- 15-07-2005शासकीय निमशासकीय किंवा खाजगी जमिनीवरील अनधिकृत झोपडपट्टया व अन्‍य बांधकामे पावसाळयात न तोडण्‍याबाबत.
17दि.07-10-2006अतिक्रमण निष्कसीत जमीन संरक्षण
18दि. 07-09-2010शासकिय जमीनीवरील अतिक्रमण प्रतिबंध, निष्कसीत करणे, फिर्याद दाखल करणेबाबत1)मोकळी जागा नकाशासह सूची तयार करने, महसूल कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालयात ठळक पणे लावणे, 2) अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्यास सदर अतिक्रमण तत्काळ निष्कसित करने 3) ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ताब्यातील जमींन आहे त्या विभागाच्या स्थानिक अधिकारी यां नी तात्काळ पोलिसात फिर्याद द्यावी.
19दि 04-12-2010जिल्हा परिषद /पंचायत समितिच्या व ग्राम पंचायत्याच्या ताब्यातील खुल्या जागा व ईमारती यांचे अतिक्रमणापासून रक्षण करण्याबाबत1)ताब्यातील मोक्ल्या जामिनीचे भूसर्वेक्षण व भुलेखा परिक्षण करावे,
2)इमारत व त्यासभोतालची मोकळी जागा मालमत्ता नोंदवहीत नोंद करावी.
3) मालमत्ता नोंद वही अद्यावत ठेवणे, पड़ताळनी करणे,
4)सरक्षणच्या दृष्टीने कुपंण घालावे, मालकीबाबत स्पष्ट फलक लावणे] उपमुकाअ यांची मालमत्ता अधिकारी म्हणून नेमनुक करणे
20महसूल व वनविभाग शासन निर्णय दिनांक १२-०७-२०११सार्वजनिक वापरातील जमिनी/ गायरान जमिनी इतर प्रयोजनासाठी वापरण्यावर निर्बंध घालण्याबाबत व अतिक्रमणे निष्कसीत करण्याबाबत
21दि. 10-10-2013शासकिय जमीनीवरील अतिक्रमण प्रतिबंध, निष्कसीत करणे, फिर्याद दाखल करणेबाबत
22दि. 16-02-2018ग्रामीण भागातील निवासी प्रयोजनाकरिता अतिक्रमण नियमानुकूल धोरण-
23दि. 20-08-2018ग्रामीण भागातील निवासी प्रयोजनाकरिता अतिक्रमण नियमानुकूल धोरण
24नगर विकास विभाग 17-11-2018सर्वांसाठी घरे -2022 या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत
25दि. 19-11-2018ग्रामीण भागातील निवासी प्रयोजनाकरिता अतिक्रमण नियमानुकूल धोरण
26दि. 24-12-2018ग्रामीण भागातील निवासी प्रयोजनाकरिता अतिक्रमण नियमानुकूल धोरण-
27दि. 25-01-2019ग्रामीण भागातील निवासी प्रयोजनाकरिता अतिक्रमण नियमानुकूल धोरण-
28दि. 01-08-2019ग्रामीण भागातील निवासी प्रयोजनाकरिता अतिक्रमण नियमानुकूल धोरण-
29दि. 13-08-2019ग्रामीण भागातील निवासी प्रयोजनाकरिता अतिक्रमण नियमानुकूल धोरण-
30दि. 09-09 2019ग्रामीण भागातील निवासी प्रयोजनाकरिता अतिक्रमण नियमानुकूल धोरण-
31दि. 23-02-2021ग्रामीण भागातील निवासी प्रयोजनाकरिता अतिक्रमण नियमानुकूल धोरण-
32 महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांकः जमीन-२०२५/प्र.क्र. २३६/ज-१, दिनांक :- १ ऑगस्ट, २०२५सर्वांसाठी घरे/प्रधानमंत्री आवास योजनाशासनाच्या इतर विभागाकडून महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आलेल्या, वापरात नसलले पांदण रस्ते अथवा गावांतर्गत रस्ते तसेच, रस्त्यांच्या सीमेमधील रस्त्यांच्या रूंदीकरणासाठी / विकासासाठी भविष्यात न लागणाऱ्या जमिनीवरील सार्वजनिक रस्त्यांचे हक्क महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम २१ नुसार निरसित करून घरकुलासाठीची अतिक्रमणे नियमित करणेबाबतची कार्यपध्दती…
33 महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांकः- जमीन-२०२६/प्र.क्र.२०/जमीन-१ दिनांक:- २५ मार्च, २०२६महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या तरतुदींनुसार शासकीय जमिनीवरील दिनांक ०१/०१/२०११ पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत.
3417-04-2026महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या तरतुदींनुसार शासकीय जमिनीवरील दिनांक ०१.०१.२०११ पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत.
35महसूल व वन विभाग शासन शुध्दिपत्रक क्रमांक:- जमीन-२०२६/प्र.क्र.२०/जमीन-०१/ई-१५८८०६० दिनांक :- २५ जून, २०२६महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या तरतुदींनुसार शासकीय जमिनीवरील दिनांक ०१.०१.२०११ पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत शुध्दिपत्रक.
36महसूल विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण-२०२६/प्र.क्र.७२/जमीन-०५-अ , दिनांक :- १४ जुलै, २०२६महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम १३८ अन्वये सीमारेषा निश्चितीनंतर अतिक्रमित क्षेत्राचा ताबा काढून देण्याकरीता एकसमान कार्यपद्धती निश्चित करणेबाबत…

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
17393

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy