127
| अ क्र | परिपत्रक शा नि क्र व दिनांक | विवरण | थोडक्यात विवेचन | सद्यस्थिती (अधिक्रमित / अंशतः बदल / अस्तित्त्वात आहे) |
|---|---|---|---|---|
| 1 | कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय क्रमांक : बैठक-२०२६/प्र.क्र.१२२ (भाग-१)/का. ११ ए/ई-१६७५६५८ दिनांक : २७ जून, २०२६ | प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राज्यात सन २०२६-२७ या १ वर्षाच्या कालावधीकरिता मृग बहार व आंबिया बहाराकरिता अधिसूचित फळपिकांना लागू करण्याबाबत. | अस्तित्त्वात आहे | |
| 2 | कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय क्र. बैठक-२०२६/प्र.क्र.१२२/का.११ ए/ई-१६६७००३ दिनांक : ०३ जुलै, २०२६ | सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) खरीप हंगाम, २०२६ व रब्बी हंगाम, २०२६-२७ करिता राज्यात राबविण्याबाबत. | अस्तित्त्वात आहे | |