Home » कामवाटप समिती

कामवाटप समिती

by Digambar Lokhande
0 comments

1 ग्राम विकास व जलसंधारण विभाग, शासन निर्णय क्र. ग्रासयो २०११/प्र.क्र.२६/यो.९ दिनांक: ११ एप्रिल, २०११ग्राम विकास विभागांर्तगत जिल्हा परिषद कामवाटप समितीच्या अध्यक्षपदात बदल करण्याबाबत.
2 सार्वजनिक बांधकाम विभाग शासन निर्णय क्र. सीएटी-०१/२०१५/प्र.क्र.२०/इमा.२ दिनांक:- २४/४/२०१५सार्वजनिक बांधकाम विभागातर्गत कामांच्या निविदा बोलाविणे तसेच मजूर सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंता व नोंदणीकृत कंत्राटदार यांना कामवाटपासंदर्भात नवीन मागदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत..
3 सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय क्रमांकः न्यायप्र-१५१६/प्र.क्र.२४५/९-स मंत्रालय, मुंबई-४०००३२. दिनांक:- २१.१.२०१७मजूर सहकारी संस्थांनी कामाबद्दल द्यावयाच्या मजुरी व या संस्थांना पात्रता प्रमाणपत्र देताना तपासवयाच्या बाबींबाबत.
4ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः ग्रासयो २०१९/प्र.क्र.११२/ बांधकाम-२ . दिनांक: ३० जून, २०२०मजूर सहकारी संस्थांच्या कामांच्या सवलतीत सुधारणा करण्याबाबत.
5 ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः ग्रासयो-२०२०/प्र.क्र. ७०/बांधकाम-२ तारीख: ०५ एप्रिल, २०२३सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांचे नोंदणीकरण, सवलती व काम वाटप समिती रचना व कार्यपध्दतीबाबत.

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
17149

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy