Home » ग्रामीण भागात बांधकाम परवानगी

ग्रामीण भागात बांधकाम परवानगी

by Digambar Lokhande
0 comments

अ क्रपरिपत्रक/ शा नि क्र व दिनाकविवरणथोडक्यातशेरा
1
सार्वजनिक बांधकाम विभाग शासन निर्णय दिनांक ०९-०३-२००१पथकिनार वर्ती नियमित एकसूत्रताआणण्यासाठी ईमारत रेषा व नियत्रंणरेषा या करिता घ्यावयची अंतरे
2शासन निर्णय क्र:-:- व्‍ही.पी.एम.-2005 / प्र.क्र. 245 / पं.रा.-3, दिनांक:- 22-08-2005ग्रामपंचायतीनी त्‍यांच्‍या अखत्‍यारीतील मोकळया जागी बांधकामास परवानगी देण्‍यापूर्वी घ्‍यावयाच्‍या दक्षतेबाबत तसेच महाराष्‍ट्र ग्रामपंचायत(गावठाणाच्‍या विस्‍ताराची तत्‍वे आणि इमारतीचे नियमन) नियम 1967 मधील नियमांचे काटेकोरपणे पालन करण्‍याबाबत.
3दि .11-12-2015ग्रामीण क्षेत्रात इमारत बांधकाम परवानगी
4ग्रामविकास विभाग शासन पत्र दिनांक २४-०२-२०२१ग्रामीण क्षेत्रातील ईमारत बांधकाम परवानगी देण्याबाबत
51८-03-२०२१ग्रामीण भागात बांधकाम परवानगी नवीन धोरण
6महसूल व वन विभाग शासन परिपत्रक दिनांक १३-०४-२०२२महाराष्ट्र जमीन महसूल संहिता-1966 च्या कलम 42 (ब), (क) व (ड) मधील तरतुदीच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही बाबत क्षेत्रीय महसुली प्राधिकारी व अधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत
7महसूल व वनविन्भाग शासन निर्णय दि २३-०५-२०२३बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडावर स्वतंत्र रित्या अकृषिक परवानगी ची आवश्यकता नसणे बाबत

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
13130

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy