Home » शासकीय वाहन

शासकीय वाहन

by Digambar Lokhande
0 comments

1ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक 04-06-1990 जिल्हा परिषदेकडील वाहनांचे परीरक्षण व दुरुस्ती
2वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 09-06-1995 शासकीय वाहनांच्या देखभाली वरील ती सूस्थितीत ठेवण्यासाठी आणि त्यांच्या दुरुस्तीसाठीच्या खर्चास मंजूरी देणेबाबत
3वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 17-06-1999 शासकीय वाहने विनामूल्य उपयोगा बाबत
4ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ०४-०५-१९९९ महाराष्ट्र राज्यातील सर्व पंचायत समित्यांना एक अतिरिक्त वाहन उपळबद्ध करून देण्याबाबत
5ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक 09-07-1999 शासकीय अनुदानातून. जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधीतून व जिल्हा परिषदेच्या घसारा निधीतून खरेदी केलेली वाहने निरलेखित करून नवीन वाहने खरेदी बाबत
6ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक 2०-१२-२००० महाराष्ट्र राज्यातील सर्व पंचायत समित्यांना एक अतिरिक्त वाहन उपळबद्ध करून देण्याबाबत
7वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 08-06-2001शासकीय वाहनांचा खाजगी कामासाठी वापर करण्याबाबत तरतुदी अद्ययावत आदेश
8 वित्त विभाग शासन निर्णय दिनांक १०-०९-२००१शासकीय व इतर कार्यालयामध्ये वाहनांच्या वापरासंबधी धोरण
9ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक 27-09-2002शासकीय अनुदानातून. जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधीतून व जिल्हा परिषदेच्या घसारा निधीतून खरेदी केलेली वाहने निरलेखित करून नवीन वाहने खरेदी बाबत
10वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 13-03-2003 शासकीय व इतर कार्यालयामध्ये वाहनांच्या वापरासंबधी धोरण
11वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 07-06 -2003शासकीय निवासस्थानामध्ये वाहन ठेवण्यासाठी आकारले जाणारे शुल्क
12वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 11-01-2004 शासकीय व इतर कार्यालयामध्ये वाहनांच्या वापरासंबधी धोरण
13वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 25-05–2005शासकीय व इतर कार्यालय मध्ये वाहनांचा वापर संबधी धोरण
14वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 08-07-2005 शासकीय वाहनांचा खाजगी कामासाठी वापर दर सुधारणा
15वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 13 -09 –2005शासकीय व इतर कार्यालय मध्ये वाहनांचा वापर संबधी धोरण वि
16वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 16-01-2006 शासकीय व इतर कार्यालय मध्ये वाहनांचा वापर संबधी धोरण
17ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १७-०४-२००९ राज्यातील पंचायत समित्यांना घसारा निधीतून एक अतिरिक्त वाहन खरेदी करण्यास मान्यता प्रदान करण्याबत
18ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक ११-०१-२०१०जिल्हा परिषदेकडील वाहनांची देखभाल व दुरुस्ती खर्चाची मर्यादा वाढविण्याबाबत
19वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 10-01-2011 शासकीय व इतर कार्यालयामध्ये वाहनांच्या वापरासंबधी धोरण
20ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १५ -०६ -२०१५ राज्यातील पंचायत समिटींना घसारा निधीतून एक अतिरिक्त वाहन खरेदी करण्यास मान्यता प्रदान करण्याबाबत *
21 सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक 17-6-2016सार्वावजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्थ आरोग्य संस्थातील वाहनाचे टायर्स बदलण्याकरिता धावसंख्या किमान निकष
22वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 11-04-2017 शासकीय परीवहन सेवा मुंबई या कार्यालय मार्फत खाजगी पुरवठादारा कडून घेण्यात येणं-या वाहनाचे दर करार निक्षित करणेबाबत
23वित्त विभाग शासन निर्णय दिनांक ०२-०२-२०२४शासकीय वाहनाचे किंमत मर्यादा धोरण
24गृह (परिवहन) विभाग शासन निर्णय दिनांक १४-११-२०२४मोटोर वाहन ( निष्कासन व नोंदणी ) नियम २०२१ ची अंमलबजावणी करणेबाबत
25महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय क्रमांक: एमव्हीआर-०१२५/प्र.क्र.१३/परि-२ . दिनांक : २३ मे, २०२५महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण-२०२५ (Maharashtra Electric Vehicle Policy-२०२५).
26 महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांकः वाहन २०२५ / प्र.क्र.१९ / विनियम दिनांक: १७ सप्टेंबर, २०२५शासकीय वाहनांचे किंमत मर्यादा धोरण

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
14713

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy