Home सामान्य प्रशासन विभाग विधानमंडळ / संसद सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक

विधानमंडळ / संसद सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक

by Digambar Lokhande
0 comments

1CR क्रमांक:- सीडीआर-1091-प्र.क्र.6-91-अकरा, दिनांक:- 31-12-1991खासदार,आमदार यांना शासकीय कार्यालयात सौजन्‍यपूर्व वागणूक देण्‍यासंबधी.
2शासन निर्णय दि २७-०७-२०१५विधान मंडळ, संसद सदस्यांना सन्मानाची सौजन्याची वागणूक देणे, त्याचेकडून आलेल्या पत्र ,अर्ज निवेदनांना पोच देणे त्यावर सत्वर कार्यवाही करणे,शासकीय कार्यक्रमाना लोकप्रतिनिधीना आमंत्रित करणे, त्याचे नाव निमंत्रण पत्रिकेवर छापणे इ बाबत मार्गदर्शक तत्वे सामान्य प्रशासन विभाग
3सामान्य प्रशासन विभाग 17-04-2017संसद व विधीमंडळाच्या माजी सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक देणेबाबत.
4सामान्य प्रशासन विभाग 27-10-2017विधानमंडळ/संसद सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक देण्याबाबत निर्गमित करण्यात आलेले शासन परिपत्रक दि.२७ जुलै, २०१५ तील मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्याबाबत.
5सामान्य प्रशासन विभाग 30-05-2018विधानमंडळ/संसद सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक देण्याबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत.
6सामान्य प्रशासन विभाग14-02-2020विधानमंडळ/संसद सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक देण्याबाबतच्या मार्गदर्शक तत्वांसदर्भातील दिनांक 27 जुलै, 2015 च्या परिपत्रकातील परिच्छेद क्रमांक ७ (ii) मधील माहिती या शब्दाची व्याख्या स्पष्ट करण्याबाबत..
7सामान्य प्रशासन विभाग 21-10-2020विधानमंडळ / संसद सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक देणे, इ. बाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणेबाबत.
8सामान्य प्रशासन विभाग 20-06-2021विधानमंडळ / संसद सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक देण्याबाबतच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत.
9सामान्य प्रशासन विभाग 20-11-2025विधानमंडळ/संसद सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक देण्याबाबत दि. २७ जुलै, २०१५ पासून दि.२० ऑगस्ट,२०२१ पर्यंत निर्गमित सर्व परिपत्रकांचे एकत्रीकरण – सुधारित, सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित करण्याबाबत..

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
10898

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy