Home » कार्यालयीन पोशाख

कार्यालयीन पोशाख

by Digambar Lokhande
0 comments

1शासन निर्णय क्रमांक बैठक-२००२/ प्र.क्र. २५१/ आस्था-५, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, दिनांक ७ डिसेंबर, २००४.जिल्हा परिषदेतील चतुर्थश्रेणी शिपाई संवर्गातील पुरुष कर्मचाऱ्यांना पांढ-या रंगाचा गणवेश देण्याबाबर कार्यप
2मान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ०८-१२-२०२०सर्व शासकीय कार्यालया मध्ये काम करणा-या नियमित तसेच कंत्राटी स्वरूपातील अधिकारी कर्मचारी सल्लागार यांच्या साठी कार्यालयात परिधान करावयाच्या पोषाखा संदर्भात ड्रेस कोड महार्दर्शक सूचना सा
वाहन चालकांना गणवेष
1महसूल व वन विभाग 10-02-1981वाहन चालकांना गणवेश पुरविण्‍याबाबत
2महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. सीएलओ १०८२/९९२९/२९, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दि. २५-09-१९९१.राज्य शातकीय व जिल्हा परिषद कार्यालयातील वाहनचालकांना टेरिकॉट गणवेष पुरविण्याबाबत.
3महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्र. डी एसआर २४९४/सीआर १३७६/१८, मंत्रालय, मुंवाई- ४०० ०३२, दि. २७ जुलै, १९९४जिल्हा परिषद कार्यालये व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील वाहन चालकांना करड्या [] रंगाचा गणवेश पुरविणे बाबत .
407-06-1996राज्‍यशासकीय व जिल्‍हा परषिद कार्यालयातील वाहनचालकांना टेरिकॉट गणवेश पुरविण्‍याबाबत
5सामान्य प्रशासन विभाग 28-12-2006राज्‍य शासकीय व जिल्‍हा परषिद कार्यालयातील वाहन चालकांना टेरिकॉट गणवेश पुरवीणे बाबत
6ग्राम विकास विभाग 20-01-2007राज्य शासकीय व जिल्हा परिषद कार्यालयातील वाहन चालकांना टेरिकॉट गणवेष पुरविण्याबाबत

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
16249

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy