238
| अ क्र | परिपत्रक शा नि क्र व दि | विवरण | थोडक्यात विवेचन | सद्यस्थिती (अधिक्रमित / अंशतः बदल / अस्तित्त्वात आहे) |
|---|---|---|---|---|
| 1 | ग्रावि व जल वि शा परिपत्रक क्र प्रतिनि/प्रक्र १०९/आस्था-०९ दि ०८/०४/२०११ | जिल्हा परीषदामधील कर्मचाऱ्याच्या प्रतिनियुक्तीबाबत | ||
| 2 | सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक १७-१२-२०१६ | शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी अटी व शर्ती आणि नियुक्तीची कार्यपद्धती याबाबतचे धोरण | ||
| 3 | साप्रवि शानिक्र एसआरव्ही-२०१६/प्रक्र ५१०/कार्यासन १२ दि २७/१२/२०१६ | प्रतीनियुक्ती धोरणाच्या अंमलबजावणीसंधर्भात येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी शासनास शिफारस करण्याकरिता मंत्रीमंडळ उपसमिती गठीत करणेबाबत | ||
| 4 | सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक ०८-०७-२०२१ | शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी अटी व शर्ती आणि नियुक्तीची कार्यपद्धती याबाबतचे धोरणामध्ये सुधारणा | ||