Home सामान्य प्रशासन विभाग नक्षलग्रस्त /आदिवासी उपयोजना क्षेत्र

नक्षलग्रस्त /आदिवासी उपयोजना क्षेत्र

by Digambar Lokhande
0 comments

अ क्रपरिपत्रक/ शा नि क्र व दिनाकविषयथोडक्यात
1टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दि 03-09-1990आदिवासी उपयोजना क्षेत्र – महाराष्ट्र राज्य
2शा.परिपत्रक क्र एसआरव्ही 1090/प्र क्र 11/90/12 दि 01-07-1991आदिवासी क्षेत्रात चांगले, होतकरु व कार्यक्षम अधिकारी नेमणेबाबत
3आस्था -१०९३/प्र.क्र.२६१/ कार्यासन-१५ दि 29-12-1993आदिवासी उपयोजना क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहन भत्ता देणेबाबत.
4आस्था -१०९३/प्र.क्र.२६१/ कार्यासन-१५ दि 29-12-1993आदिवासी उपयोजना क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहन भत्ता देणेबाबत.
5आस्था -१०९३/प्र.क्र.२45/93/ कार्यासन-१५ दि 29-12-1993आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनाचे बळकटीकरण कर्मचारी विषयक धोरण
6आस्था -१०९३/प्र.क्र.२45/93/ कार्यासन-१५ दि 29-12-1993आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनाचे बळकटीकरण कर्मचारी विषयक धोरण
7शा.प.क्र.एसआरव्ही-१०९२/सीएम-१०/प्र.क्र.२/९२/१२ दि 07-11-1994https://mahazparogyakunion.in/wp-content/uploads/2021/12/Tri-1994.07.11.pdf>चंद्रपूर व गडचिरोली किंवा इतर जिल्ह्यांच्या विकासाकरिता विशेष कृती कार्यक्रमाची अमलबजावणी- कार्यक्षम अधिकारी नेमण्याबाबत
8शा.परिपत्रक क्र एसआरव्ही 1097/प्र 20 /97/बारा दि 27-11-1997शासकीय सेवकांच्या नियतकालिक बदल्यांसंदर्भात धोरण
9शा.निर्णय क्रएसआरव्ही 1099/प्र 7/99/बारा दि 07-11-2000आदिवासी क्षेत्रात चांगल्याप्रकारे काम केलेल्या अधिकारी/कर्मचारी यांना पसंतीच्या ठिकाणी बदली देणेबाबत
10शा.निर्णय क्र एसआरव्ही 2000/प्र 3/बारा दि 08-06-2002नक्षलग्रस्त भागासाठी विशेष कृती कार्यक्रम-कार्यक्षम अधिका-यांची नियुक्ती करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे विहित करणे,विविध सवलतींचे एकत्रित आदेश निर्गमित करणे.
11शा.परिपत्रक क्र. आरव्ही 2002 /प्र 1/2000/बारा दि 30-8-2002आदिवासी क्षेत्रात अधिकारी कर्मचाऱ्याच्या बदल्या
12शा.निर्णय क्र.टिआरएफ 2000/प्र.क्र.3/बारा दि 09-05-2002नक्षलग्रस्त भागात कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे
13शा.निर्णय क्र टिआरएफ 2000/प्र 3/बारा दि 02-12-2003नक्षलग्रस्त भागासाठी विशेष कृती कार्यक्रम-कार्यक्षम अधिका-यांची नियुक्ती करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे विहित करणे
14एनएएक्स २००5/प्र.क्र.1४/विशा १ ब दि 20-05-2005गोंदिया जिल्हयातील गोदिया तालुका नक्षलग्रस्त भाग घोषित करणे.
15शा.परिपत्रक क्र एसआरव्ही 2007/प्र क्र 94/07/बारा दि 13-07-2007सर्व संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत – विदर्भातील आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील रिक्त पदे भरण्यास प्राधान्य देण्याबाबत
16सा.प्र.वि./का.८-शा.नि.क्र.अकंपा-१००६/प्र.क्र.१७४/ ०६/आठ दि 17-11-2007नक्षलवादी/आतंकवादी/दरोडेखोर/समाज विघातक/जीव धोक्यात घालून ‍ प्रत्यक्ष कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबीयास प्राधान्याने अनुकंपा नियुक्ती देण्याबाबत.
17शा.निर्णय क्र एसआरव्ही 2007/प्र 199/07/बारा दि 17-11-2007सर्व संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत
18रापोसे-२२०९/प्र.क्र.४६२/पोल १(अ) दि 12-08-2009नक्षलग्रस्त भागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सुविधा मंजूर करण्याबाबत.
19नियोजन विभाग शा.नि.क्र.नविका-१००९/प्र.क्र.६८/ का.१४१५ दि 17-12-2009नक्षलग्रस्त भागाच्या विकासाचा विशेष कार्यक्रम. गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर व गोंदिया या चार जिल्हयांरीता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समन्वय समितीच्या कामकाजात सुधारणा —जिल्हानिहाय निधीत वाढ करणेबाबत.
20शा.परिपत्रक क्र एसआरव्ही 2009/प्र क्र 251/09/बारा दि 18-12-2009गडचिरोली जिलहयातील सर्व संवर्गातील रिक्त पदे सवौच्च प्राधान्य देऊन तातडीने भरण्याबाबत
21शा.परिपत्रक क्र एसआरव्ही 2009/प्र क्र 251/09/बारा दि 18-12-2009गडचिरोली जिलहयातील सर्व संवर्गातील रिक्त पदे सवौच्च प्राधान्य देऊन तातडीने भरण्याबाबत
22शा.परिपत्रक क्र एसआरव्ही 2009/प्र क्र 251/09/बारा दि 18-12-2009गोंदीया जिल्हयातील सर्व संवर्गातील रिक्त पदे विहित कार्यपदधतीने व तातडीने भरण्याबाबत
23शा.परिपत्रक क्र एसआरव्ही 2009/प्र क्र 251/09/बारा दि 18-12-2009गोंदीया जिल्हयातील सर्व संवर्गातील रिक्त पदे विहित कार्यपदधतीने व तातडीने भरण्याबाबत
24शा.परिपत्रक क्र एसआरव्ही 2010/प्र क्र 279/10/बारा दि 28-12-2009गडचिरोली जिल्‍हयातील रिक्‍त पदे भरण्‍याबाबत
25शा.निर्णय क्र एसआरव्ही 2009/प्र 253/09/बारा 02-02-2011गडचिरोली जिल्‍हयातील गट;क व ड संवर्गातील सरळसेवेने पदे भरताना स्‍थानिक उमेदवारांना प्राधानय देण्‍याबाबत
26गृह विभाग,शा.नि.क्र.एनएएक्स-१११०/प्र.क्र.४९९/ विशा-१ब दि 18-02-2011नक्षलग्रस्त भागातील अतिसंवेदनशील पालीस ठाणी / पोलीस उपठाणी / सशस्त्र दूरक्षेत्र घोषित करण्याबाबत.
27सा.प्र.वि./का.८-शा.नि.क्र.अकंपा-१००६/प्र.क्र.१७४/ ०६/आठ दि 17-09-2012नक्षलवादी/आतंकवादी/दरोडेखोर/समाज विघातक/जीव धोक्यात घालून ‍ प्रत्यक्ष कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबीयास प्राधान्याने अनुकंपा नियुक्ती देण्याबाबत.
28शा.परिपत्रक क्र एसआरव्ही 2012/प्र क्र 372/12 दि 12-10-2012आदिवासी/नक्षलग्रस्त भागातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दि. 06.08.2002 मधील आदेशानुसार तातडीने कार्यवाही करण्याबाबत
29गृह विभाग शा.निर्णय एनएएक्स 0912/प्र क्र 369/विशा १ ब दि 02-04-2013राज्यातील नक्षलग्रस्त भाग घोषित करणे
30गृह विभाग शा.निर्णय एनएएक्स 0912/प्र क्र 369/विशा १ ब दि 04-05-2013राज्यातील नक्षलग्रस्त भाग घोषित करणे
31ग्रामविकास विभाग डीएस आर २०१५/प्रक्र ४६ /आस्था ०५ दि 25-07-2018आदिवासी/नक्षलग्रस्त भागात कार्यरत अधिकारी /कर्मचारी याना एकस्तर वेतनश्रेणी मंजूर करण्याबाबत

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
10805

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy