Home सामान्य प्रशासन विभाग लाड पागे समिती

लाड पागे समिती

by Digambar Lokhande
0 comments

अक्र
1दि 0८-१२-१९९७ सफाई कर्मचारी करिता राज्य स्तरीय आयोगाची रचना
2सा प्र वि शा परिपत्रक क्र बी सी सी २००२ /१९५२/प्र कर ६५ २००२ /१६-ब दि ०१/१०/२००३महाराष्ट्र सफाई कर्मचारी आयोगाने सन १९९८-९९ च्या अहवालावरील शिफारशीबाबत
नगर विकास विभाग दि 11/08/2006लाड पागे समितीच्या शिफारसी नुसार वारसा हक्क
3ग्रामविकास परिपत्रक क्र पदनि-१९०९/ प्र क्र ३६२/ आस्था १०/ दि १८/०४/२०११जिल्हा परिषदेतर्गत अर्धवेळ सफाई काम करणाऱ्या कर्मचाऱ्याना विनाअट सेवेत सामावून घेण्याबाबत
4सा- न्या व विशेष सहय्य विभाग शा परिपत्रक क्र सफाई-२०११/प्र क्र ३२५ / दि २१/१०/२०११लाड पागे समितीच्या शिफारसी नुसार वारसा हक्काच्या अंमलबजावणी साठी
5सा- न्या व विशेष सहय्य विभाग शा परिपत्रक क्र सफाई-२०१४/प्र क्र ०७ /महामंडळे दि २६/०२/२०१४लाड पागे समितीच्या शिफारसी नुसार वारसा हक्काच्या अंमलबजावणी साठी
6सा- न्या व विशेष सहय्य विभाग शा परिपत्रक क्र सफाई-२०१५/प्र क्र २६८ /महामंडळे दि १०/११/२०१५सफाई कामगाराच्या / कर्मचाऱ्याच्या वारसास वारसा पद्धतीने नेमणूक देण्याची कार्यपद्धती यापुढे सुरु ठेवण्याबाबत
7सान्याव वी सहावि शा नि क्र सफाई२०१५/ प्र क्र २६८ / महामंडळे दि ०२/०२/२०१६सफाई कामगाराच्या/ कर्मचाऱ्याच्या वारसास वारसा पद्धतीने नेमणूक देण्याची कार्यपद्धतीबाबतच्या शासन निर्णयात सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करणे बाबत
8सा- न्या व विशेष सहय्य विभाग शा परिपत्रक क्र सफाई-२०१५/प्र क्र २६८ /महामंडळे दि ११/०३/२०१६लाड पागे समितीच्या शिफारसी नुसार सफाई कामगाराच्या नियुक्ती बाबत वारसा हक्काच्या अंमलबजावणी पुढे चालू ठेवण्या बाबत
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांकः सफाई २०१७/प्र.क्र.१३६/आरोग्य-३
तारीख: ०७ डिसेंबर, २०१७
सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काची अंमलबजावणी पुढे चालू ठेवण्याबाबत.
सा प्र वि शा परिपत्रक क्र बी सी सी २०१८ /प्र कर २७ /१६-ब (सी ) दि १९/०४/२०१८लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार शासनाने वेलोवेळी दिलेल्या शासननिर्णय / शासन परिपत्रकातील सुचानाची काटेकोर पणे अमलबजावणी करनेबाबत
सा प्र वि शा परिपत्रक क्र बी सी सी २०१८ /प्र कर ४६ / दि 2४ /०२ /२०२३लाड समितीच्या शिफारसी च्या अनुषंगाने सफाई कामगाराच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणी
– सफाई २०२३/प्र क्र.४७/सआक, दिनांक :- ७ ऑगस्ट, २०२३.लाड समितीच्या शिफारशीनुसार निर्गमित झालेल्या दिनांक २४/२/२०२३ च्या सुधारीत शासन निर्णयातील मुहयांच्या अनुषंगाने मार्गदर्शन.
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक :- सफाई-२०२४/प्र.क्र.७०/सआक, दिनांक :- १३ ऑक्टोबर, २०२४.लाड समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीबाबत दि.२४.०२.२०२३ च्या शासन निर्णयान्वये विहीत सुधारीत तरतुदी दि.२४.०२.२०२३ पूर्वीच्या प्रलंबित प्रकरणांना लागू करणेबाबत…

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
10130

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy