Home » नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना

नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना

by Digambar Lokhande
0 comments

अक्रपरीपत्रक शा नि क्र व दिनांकविवरणथोडक्यातशेरा
वित्त विभाग, शासन निर्णय क्रमाक अनियो १००५/१२६/सेवा ४ दि. ३१/१०/२००५राज्य शासनाच्या सेवेत १/११/२००५ रोजी किंवा त्या नंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी नवीन अंशदान निवृत्‍ती वेतन योजना लागू करण्याबाबत
वित्त विभाग, शासन निर्णय क्रमाक अनियो १००६ /८७/सेवा ४ दि. १२/१/२००७नवीन परिभाषित अंशदान निवृत्‍ती वेतन योजना स्पष्टीकरण
वित्त विभाग, शासन निर्णय क्रमाक अनियो १००७ /८७/सेवा ४ दि ७/७/२००७नवीन परिभाषित अंशदान निवृत्‍ती वेतन योजनेच्या अमलबजवणीची कार्यपद्धती
शासन निर्णय क्रमाक अनियो १००७ /६७/सेवा ४ दि २८/९/२००७परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीच्या कार्यपद्धती बाबत अंशदानाच्या वसुलीची मुदत वाढविणे बाबत
वित्त विभाग, शासन निर्णय क्रमाक अनियो १००७ /६७/सेवा ४ दि ३०/१०/२००७नवीन परिभाषित अंशदान निवृत्‍ती वेतन योजना स्पष्टीकरण
वित्त विभाग, शासन निर्णय क्रमाक अनियो १००७ /१८/सेवा ४ दि ३/१२/२००७नवीन जिल्हा परिषद कर्मचाऱ्यासाठी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीच्या कार्यपद्धती बाबत अधिकार प्रत्यायोजन
वित्त विभाग, शासन निर्णय क्रमाक अनियो १००८ /१५/सेवा ४ दि ७/२/२००८परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या मागील कालावधीतील वसुलीची कार्यपद्धती
2५-०३-2008नवीन परिभाषित अंशदान निवृत्‍ती वेतन योजना
वित्त विभाग, शासन निर्णय क्रमाक अनियो १००८ /१६/सेवा ४ दि २६/२/२००८नवीन जिल्हा परिषद कर्मचाऱ्यासाठी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीच्या कार्यपद्धती बाबत अधिकार प्रत्यायोजन
१०0१-१२-२००८ नवीन परिभाषित अंशदान निवृत्‍ती वेतन योजना स्वीकारण्याचा विकल्प
११वित्त विभाग, शासन निर्णय क्रमाक अनियो १००७ /६९/सेवा ४ दि ३०/१/२००९नवीन जिल्हा परिषद कर्मचाऱ्यासाठी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीच्या कार्यपद्धती बाबत लेखा शीर्षा लेखातर्गत बदल आणि कार्यपद्धतीत सुस्पष्टता आणण्या बाबत
१२2०-०२-२००९ नवीन परिभाषित अंशदान निवृत्‍ती वेतन योजना
१३वित्त विभाग, शासन निर्णय क्रमाक अनियो १००९ /१३/सेवा ४ दि २४/२/२००९नवीन परिभाषित अंशदान निवृत्‍ती वेतन योजना स्पष्टीकरण
१४0८-०३-२०१० नवीन परिभाषित अंशदान निवृत्‍ती वेतन योजना
१५०३-०४-२०१० नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती योजना
१६ग्रा वि वि शासन निर्णय क्रमाक अनियो १००७ /४३/सेवा ३ दि २१/५/२०१०जिल्हा परिषद कर्मचाऱ्यासाठी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या अमलबजवणीची कार्यपद्धतीबाबत
१७वित्त विभाग, शासन निर्णय क्रमाक अनियो १००९ /प्रक्र१/सेवा ४ दि १२/११/२०१०नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या अंशदानाच्या रक्कमा परत करण्या बाबतची कार्यपद्धती
१८14-12-10नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या कर्मचारी यास सहावा वेतन आयोग थकबाकी
१९वित्त विभाग, शासन निर्णय क्रमाक अनियो २०११ /प्रक्र३८ /सेवा ४ दि ३१ /३ /२०११नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती योजना जमा झालेल्या अंशदानावर सन २०१०-११ करिता व्याज दर
२०1९-०७-२०११ ०१-११-२००५ पूर्वी करार पद्धतीने मानधन वर शिक्षण सेवक/ दृशी सेवक / ग्रामसेवक पादाव्र्र रुजू होऊन दिनांक ०१-११-२००५ रोजी किंवा त्यांनतर नियमित वेतन श्रेणीत आलेली कर्मचारी यांना लागू होणा-या निवृत्तीवेंतन योजने बाबत
२१2८-०९-२०१२०१-११-२००५ पूर्वी करार पद्धतीने मानधन वर शिक्षण सेवक/ दृशी सेवक / ग्रामसेवक पादाव्र्र रुजू होऊन दिनांक ०१-११-२००५ रोजी किंवा त्यांनतर नियमित वेतन श्रेणीत
22वित्त विभाग, शासन निर्णय क्रमाक अनियो २०१२ /प्रक्र९६/सेवा ४ दि २१ /८ /२०१४राज्य शासनाची नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती योजना केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत समाविष्ट करण्याबाबत
23वित्त विभाग, शासन निर्णय क्रमाक अनियो २०१२ /प्रक्र९६/सेवा ४ दि २७ /८ /२०१४राज्य शासनाची नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती योजना केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत समाविष्ट करण्याबाबत
24वित्त विभाग, शासन निर्णय क्रमाक अनियो २०१५/(एनपीएस) /प्रक्र३२/सेवा ४ दि ६ /४ /२०१५राज्य शासनातील कर्मचाऱ्याना तसेच महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्याना लागू असलेल्या राष्ट्रीय निवृतीवेतन योजनेबाबत की कार्यपद्धती
25ग्राम विकास शा नि क्र अनियो.२०१५ /प्र क्र ६२ / वित्त ५ दि १३ /६ /२०१७राज्याची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असणाऱ्या जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्याना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करावयाची कार्यपद्धती
26वित्त विभाग, शासन सुधीपत्रक क्र अनियो.२०१७ /प्रक्र २६ / सेवा ४ दि २८/७ /२०१७राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणी बाबत राष्ट्रीय निवृतीवेतन योजनेचे सभासदत्व संपूष्टात आल्याने देय ठरणाऱ्या लाभाबाबत
27१७-०५-२०१८राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिका-याच्या नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजने प्रमाणे (dcps) वेतनातून नियमा प्रमाणे दरमहा करण्यात येणारी कपात तात्काळ थांबविण्याबाबत
28वित्त विभाग शासन निर्णय दिनांक १९-०८-२०१८परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अंतर्गत शासनाच्या अंशदा नात वाढ करण्याबाबत
29वित्त विभाग शासन सुधीपत्रक क्र अनियो-२०१७/प्रक्र २६/ सेवा ४ दि २९ /०९ /२०१८परिभाषित अंशदान निवृतीवेतन योजना / राष्ट्रिय निवृती वेतन योजना अंतर्गत शासनाच्या अंशदानात वाढ करण्याबाबत
30शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक २०-०८-२०१९परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजने अंतर्गत योजनेच्या सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटूबियाना द्यावच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत
31वित्त विभाग 04-01-2020परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना लागू असलेल्या व दि.01.04.2015 पूर्वी सेवानिवृत्ती/ बडतर्फी/निधन/राजीनामा इत्यादी कारणास्तव सेवा समाप्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या अंशदानाच्या अंतिम परताव्याबाबत.
32सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग 28-01-2020विभागाच्या मान्यताप्राप्त अनुदानित आश्रमशाळेतील मान्यताप्राप्त कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजनेसाठी द्यावयाचे नियोक्त्याचे समतुल्य अंशदान तसेच कर्मचाऱ्यांच्या जमा होणाऱ्या अंशदानावर व्याज देण्यासाठी तरतुद करणेबाबत- नवीन लेखाशिर्ष उघडण्याबाबत.
33ग्राम विकास शा नि क्र क्र अनियो-२०१८ /प्रक्र ५३ / वित्त ५ दि ०९ /०७ /२०२०परिभाषित अंशदान निवृतिवेतन योजना / राष्ट्रिय निवृतिवेतन योजने अतर्गत योजेनेचा सभासदाचा सेवाकालावधीत मृत्यु झाल्यास त्यांच्या कुटुंबियाना दयावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत
34वित्त विभाग परिपत्रक क्र संकीर्ण २०१९ /प्र क्र ३२० /सेवा 4 दि 13/11/2020नवींन परिभाषित अंशदान निवृतिवेतन योजना / राष्ट्रिय निवृतिवेतन योजने अतर्गत दि १/11/2005 रोजी व् त्या नंतर सेवेत प्रथम नियुक्त झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांचे NPS खाते जोडून देणे बाबत
35वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 04-12-2020राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतील त्रुटीची पूर्तता करण्याबाबत
36वित्त विभाग परिपत्रक क्र संकीर्ण २०१९ /प्र क्र ३२० /सेवा 4 दि ०२ /०८ /२०२१राष्ट्रिय निवृतिवेतन योजनेतील त्रुटीची पुर्तता करण्यास मुदतवाढ देणे बाबत
37उच्च व् तंत्र शिक्षण विभाग संकिंर्ण २०१९ /प्र क्र १९७ /१९/ विशि -१ दि 18/8/2021परिभाषित अंशदान निवृतिवेतन योजना / राष्ट्रिय निवृतिवेतन योजने अतर्गत योजेनेचा सभासदाचा सेवाकालावधीत मृत्यु झाल्यास त्यांच्या कुटुंबियाना दयावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत अकृषि विद्यापीठे व सलग्नित अनुदानित अशकीय महाविद्यालये व संस्था इ
38वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 01-09-2021 राष्ट्रीय निवृत वेतन योजना धारकाना सक्तीने सेवा निवृत्त / बडतर्फ सेवेतून काढून टाकणे या प्रकरणी अंशदान परतावा तसेच वसूली याबाबत करावयाची कार्यवाही
39वित्त विभाग परिपत्रक क्र संकीर्ण २०१८ /प्र क्र २८८ /सेवा 4 दि ०८/१० /२०२१परिभाषित अंशदान निवृतिवेतन योजना लागु असलेल्या अधिकारी /कर्मचारी यांना सहाव्या वेतन आयोगाच्या स्तर २ मधे जमा थकबाकी च्या रक्कमाचे व्याजा सह प्रदान करण्याबाबत
40वित्त विभाग परिपत्रक क्र संकीर्ण २०२१ /प्र क्र १९ /सेवा 4 दि ०८/१० /२०२१राष्ट्रिय निवृतिवेतन योजनेच्या वर्गणीमधून अंशत: रक्कम आहरित करने बाबत सूचना ( Partial Withdrawal )
41महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांकः रानियो २०२२/प्र.क्र.४९/सेवा-४ दिनांक: २२ सप्टेंबर, २०२२परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेमधील प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतन आयोगाच्या स्तर-२ (Tier-II) मधील जमा थकबाकीच्या रकमांचे व्याजासह प्रदान करण्याबाबतची कार्यपध्दती.
42महाराष्ट्र शासन वित्त विभागशासन निर्णय क्रमांकः अंनियो २०२०/प्र.क्र.७/सेवा-४ , दिनांकः ३० सप्टेंबर, २०२२राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेत राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना स्तर-१ मध्ये जमा असलेल्या अंशदानाची रक्कम गुंतवणूकीचा विकल्प निवडण्याची मुभा देणेबाबत.
43महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक: रानियो-२०२२/प्र.क्र.३४/सेवा-४ दिनांक : ३१ मार्च, २०२३परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ति उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करणेबाबत.
44महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांकः भाप्रसे-२५२३/प्र.क्र.२२/२०२३/९ दिनांक : ०६.०४.२०२३राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत महाराष्ट्र संवर्गातील अभासे अधिकारी यांना स्तर-१ मध्ये जमा असलेल्या अंशदानाची रक्कम गुंतवणूकीचा विकल्प निवडण्याची मुभा देणेबाबत.
45शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करणेबाबत. वित्त विभाग 20-04-2023परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ति उपदान तसेच
46उच्च व तंत्र शिक्षण विभाग 25-05-2023परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना /राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ति उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ति उपदान मंजूर करण्याबाबत. (अकृषि विद्यापीठे, संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालये इ.)
47.शालेय शिक्षण व क्रीडा विभाग14-06-2023परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ति उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करणेबाबत
48कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग 08-08-2023राज्यातील कृषि विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न अनुदानित संस्था महाविद्यालयांमधील अधिकारी /कर्मचारी यांतील परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना, कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान , तसेच , शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करणेबाबत.
49महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक: रानिप्र-२०२३/प्र.क्र.५७/सेवा-४ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग मंत्रालय, मुंबई ४०००३२.
दिनांक: २४ ऑगस्ट २०२३.
परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपध्दती.
50शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 06-09-2023परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ति उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती.
51उच्च व तंत्र शिक्षण विभाग 27-09-2023परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान, रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच, सेवेतून निवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपध्दती. (अकृषि विद्यापीठे, संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालये इ.)
52महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक: अंनियो २०२२/प्र.क्र.९/वित्त-५ बांधकाम भवन इमारत, २५- मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई-४०० ००१. दिनांक :- २० ऑक्टोबर, २०२३.जिल्हा परिषदांअंतर्गत, परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू असणाऱ्या वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांच्या (शिक्षक कर्मचारी वगळून) सहाव्या वेतन आयोगाच्या स्तर-२ (Tier-II) मध्ये जमा असलेल्या थकबाकीच्या रकमांचे व्याजासह प्रदान करणेबाबत.
53वित्त विभाग 20-11-2023परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपध्दती.
54सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग 26-10-2023राज्याची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) लागू असणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुला-मुलींच्या 100 टक्के अनुदानित आश्रम शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) लागू करणेबाबत…
55महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन परिपत्रक क्र. रानियो-२०२३/प्र.क्र.६४/सेवा-४, मा दि. ०४ डिसेंबर, २०२३.राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरिता लागू असलेल्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीची करण्याकरिताची कालमर्यादा निश्चिती. अंमलबजावणी
वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 02-02-2024 दि 01-11-2005 पूर्वी पदभारती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 01-11-2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्त वेतन योजना लागू करणे बाबत
वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 02-05 -202401-11-2005 पूर्वी पदभारती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 01-11-2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत वेतन नियम 1982 लागू करताना अवलबावयांची कार्यपद्धती
वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 03 -05 -2024राष्ट्रीय निवृत वेतन योजनेच्या अमलबजावणीबाबत राष्ट्रीय निवृत्त वेतन योजनेचे सभासदत्व संपुष्टात आल्याने देय ठरणा-या लाभा बाबत
56वित्त विभाग,30-05-2024नवीन परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत दि.01.11.2005 रोजी व त्यानंतर सेवेत प्रथम नियुक्त झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ जोडून देण्याबाबत.
57वित्त विभाग 30-05-2024परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपध्दती.
58दिव्यांग कल्याण विभाग 04-12-2024राज्याची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) लागू असणाऱ्या दिव्यांगांच्या अनुदानित विशेष शाळा /कर्मशाळा/मतिमंद मुलांचे बालगृहे यांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) (स्तर-1) लागू करणेबाबत.
59इतर मागास बहुजन कल्याण विभाग 27-09-2024राज्याची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) लागू असणाऱ्या शासन अनुदानित विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक आश्रमशाळा, विद्यानिकेतन तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आश्रमशाळा / निवासी शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) लागू करणेबाबत…
60दिव्यांग कल्याण विभाग 12-12-2024दिव्यांगांच्या अनुदानित विशेष शाळा / कार्यशाळा / मतिमंद मुलांचे बालगृहे यांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी राज्याची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली योजना (NPS). कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करणेबाबत.
61वित्त विभाग शासन निर्णय दिनांक २७-१२-२०२४परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने स्पष्टीकरण.
62वित्त विभाग 01-01-2025परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत शासनाचे अंशदान व त्यावरील व्याज / लाभ इ. रकमा शासनाचे लेख्यात समायोजित करणेकरिता लेखाशीर्ष निश्चित करण्याबाबत.
63कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग 10-03-2025महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व अधिनस्त घटक महाविद्यालये/ प्रक्षेत्र/ संस्था येथील परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटूंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान, रूग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रूग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच, विद्यापीठ सेवेतून निवृत्त झालेल्या/ होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपध्दती.
64वित्त विभाग 10-07-2025परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीच्या अनुषंगाने भरण्यात येणाऱ्या वर्गणीची रक्कम गहाळ (missing credit) असल्याचे निदर्शनास आल्यावर करावयाच्या कार्यवाहीबाबत.
65वित्त विभाग 30-03-2026राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी द्यावयाच्या विकल्पास मुदतवाढ देण्याबाबत.
66

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
13131

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy