49
अ क्र | परिपत्रक/ शा नि क्र व दिनाक | विवरण | थोडक्यात | शेरा |
---|---|---|---|---|
यशदा पुस्तक क्र १ | माहिती अधिकार कायद्याची एतिहासिक पार्श्वभूमी अणि महत्वाच्या संकल्पना | |||
यशदा पुस्तक क्र २ | माहिती अधिकार अधिनियम २००५, सार्वजिनिक प्राधिकरण अणि त्यांच्या जबाबदा-या | |||
यशदा पुस्तक क्र ३ | माहिती अधिकार अधिनियम २००५, अणि त्या अंतर्गत नियम | |||
यशदा पुस्तक क्र ४ | माहिती अधिकार अधिनियम २००५, शासन आदेश,परिपत्रके आणि महत्वपूर्ण न्यायनिर्णय | |||
१ | साप्रवि शा परिपत्रक क्र ममाअ-२००२/प्रक्र१२७/०२/५ दि ०३/११/२००४ | माहिती अधिकार अधिनियम,२००२ अंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जाची /अपीलाची माहिती पाठविणेबाबत | ||
२ | साप्रवि क्र आरटीआय२००५/सीआर ३१५/०५/५ दि ११/१०/२००५ | माहिती अधिकार अधिनियम,२००५ | ||
३ | साप्रवि शा परिपत्रक केंमाअ-२००५/प्र क्र १९०/०५/५ दि १८/०६/२००५ | माहिती अधिकारा संदर्भात केंद्र शासनाच्या प्रस्तावित अधिनियमातील तरतूदीनुसार पूर्व तयारी करण्याबाबत | ||
४ | साप्रवि शा परिपत्रक केंमाअ-२००५/प्र क्र १९०/०५/५ दि ०६/०८/२००५ | माहिती अधिकारा संदर्भात केंद्र शासनाच्या प्रस्तावित अधिनियमातील तरतूदीनुसार पूर्व तयारी करण्याबाबत | ||
५ | साप्रवि शा परिपत्रक केंमाअ-२००५/प्र क्र २३०/०५/५ दि १८/०८/२००५ | माहिती अधिकारा संदर्भात केंद्र शासनाच्या प्रस्तावित अधिनियमातील तरतूदीनुसार पूर्व तयारी करण्याबाबत | ||
६ | साप्रवि शा परिपत्रक केंमाअ-२००५/प्र क्र २९३/०५/५ दि ०६/०९/२००५ | माहिती अधिकार अधिनियम,२००५ च्या अमलबजावणी बाबत | ||
७ | साप्रवि शा परिपत्रक केंमाअ-२००५/प्र क्र ३१५ (भाग-2) /०५/५ दि ०१/१२/२००५ | माहिती अधिकार अधिनियम,२००५ च्या अंमलबजावणीच्या नियमाबाबत | ||
८ | साप्रवि शा परिपत्रक केंमाअ-२००५/प्र क्र ४३०/०५/५ दि २०/०१/२००६ | माहिती अधिकार अधिनियम,२००५ च्या कलम २५(2) व (३) नुसार कार्यवाहीचा अहवाल सादर करणे बाबत | ||
९ | सा प्र वि क्र केंमाअ-२००६/प्र क्र ७ /०६ / पाच दि २०/०६/२००६ | माहिती अधिकार अधिनियम,२००५ दारिद्ररेषेखालिल व्यक्तीनि सादर केलेला पुरावा ग्राह्य धरणे बाबत | ||
१० | सा प्र वि शा परीपत्रक क्र केंमाअ-२००७/प्र क्र३४ /०७/५ दि ९/५/२००७ | माहिती अधिकार अधिनियम,२००५ माहिती उपलब्ध करून देण्याकरिता घ्यावयाच्या शुल्काबाबत | ||
११ | सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२००७/प्र क्र३४ /०७/५ दि २८/५/२००७ | माहिती अधिकार अधिनियम,२००५ माहिती उपलब्ध करून देण्याकरिता घ्यावयाच्या शुल्काबाबत | ||
१२ | सा प्र वि परिपत्रक क्र केंमाअ-२००६/११०२/प्र क्र ४४ /०७/५ दि ३१/०५/२००७ | माहिती अधिकार अधिनियम,२००५ बाबत | ||
१३ | सा प्र वि परीपत्रक क्र केंमाअ-२००७/प्र क्र ६५/०७/६ (मा.अ) दि ०६/११/२००७ | माहिती अधिकार अधिनियम,२००५ मधील कलम १९(१) अन्वये प्रथम अपिलीय प्राधीकारी यांनी त्यांच्या कडे प्राप्त होणारे सर्व अपिले विहित मुदतीत निकालात काढण्याबाबत | ||
१४ | सा प्र वि परिपत्रक क्र केंमाअ-२००७/११८२/प्र क्र ६५/०७/६ (मा.अ) दि १२/१२/२००७ | माहिती अधिकार अधिनियम,२००५ मधील कलम १९(१) अन्वये प्रथम अपिलीय प्राधीकारी यांनी त्यांच्या कडे प्राप्त होणारे सर्व अपिले विहित मुदतीत निकालात काढण्याबाबत | ||
१५ | सा प्र वि परीपत्रक क्र केंमाअ-२००७/७४/प्र क्र १५४ /०७/६ दि ३१/०३/२००८ | माहिती अधिकार अधिनियम,२००५ अंतर्गतप्राप्त अपिले विहित मुदतीत निकालात काढण्याबाबत | ||
१६ | सा प्र वि परीपत्रक क्र अहत-१००८/प्र क्र १८ /०८/११- अ दि १५/०५/२००८ | माहिती अधिकार अधिनियम,२००५ अन्वये जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय प्राधिकारी यांच्या नावाचे फलक लावण्याबाबत | ||
१८ | सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२००८/प्र क्र ९३/०८/सहा(मा.अ ) दि ०६/०९/२००८ | माहिती अधिकार अधिनियम,२००५ अंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जासंदर्भात अकिफायतशीर पत्रव्यवहार टाळून विहित मुदतीत निकालात काढण्याबाबत | ||
१९ | सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२०११/४०८/ प्र क्र २२९/११ /सहा दि ०६/०९/२००८ | माहिती अधिकार अधिनियम,२००५ करिताच्या बोधचीन्हा बाबत | ||
२० | सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२००८/८७०/ प्र क्र ३००/०८ /सहा दि १३/०५/२००९ | माहिती अधिकारा संदर्भात अर्जदाराशी केल्या जाणाऱ्या पत्रव्यव्यवहारावर कार्यालयाचा दूरध्वनी क्र. फॅक्स क्र व ई- मेल आयडी ई नमूद करण्याबाबत | ||
२१ | सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२००८/१२६४/ प्र क्र४३७/०८ /सहा दि १३/०५/२००९ | माहिती अधिकार अधिनियम,२००५ बाबत प्राप्त होणाऱ्या पत्राच्या तसेच अहवालाच्या अनावश्यक प्रती बाबत सूचना | ||
२२ | राज्य माहिती आयोग, महाराष्ट्र राज्य पुणे परीपत्रक क्र संकीर्ण/२००९/ प्रक्र ५१/०९/ आस्था दि ०५/०८/२००९ | कार्यपद्धती बाबत सूचना, कलम ४ ची अंमलबजावणी | कार्यपद्धती बाबत सूचना, कलम ४ ची अंमलबजावणी | |
२३ | ग्राम वि व ज सं वि शा परिपत्रक क्र माअअ-२००९/ प्रक्र ७३/ समन्वयक कक्ष दि १०/०८/२००९ | माहिती अधिकार अधिनियम,२००५ खाली प्राप्त अर्जावर वेळेत कार्यवाही करणे | ||
२४ | सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२०११/४०८/ प्र क्र २२९/११ /सहा दि २२/११/२०११ | माहिती अधिकार (सुधारणा),नियम २००५ करिताच्या बोध चिन्हा बाबत | ||
२५ | सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२००९/४०८/ प्र क्र ३९८/०९ /सहा दि ३१/०५/२०१२ | माहिती अधिकार (सुधारणा),नियम २०१२ | ||
२६ | सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२००९/४०८/ प्र क्र ३९८/०९ /सहा दि ३१/०५/२०१२ | माहितीच्या अधिकाराखाली प्राप्त माहिती अथवा इतर स्त्रोताद्वारे प्राप्त <झालेले शासकीय अधिकाऱ्याविरुद्धचे पुरावे सादर झाल्यास त्वतीत दंडात्मक कारवाई करण्याबाबत | ||
२७ | सा प्र वि शा परिपत्रक क्र केंमाअ-२०१३/१५६/ प्र क्र ३६०/सहा दि ०९/०५/२०१४ | माहिती अधिकार (सुधारणा),नियम २००५ मधील कलम ४ व ५ च्या अमलबजावणीबाबत | ||
साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण२०१२/प्र क्र ४७९ सहा दि १७/१०/२०१४ | माहिती अधिकार अधिनियम,२००५ मधील तरतुदीनुसार व्यापक जनहिताशी सबंध नसलेली वैयक्तिक स्वरुपाची माहिती न पुरविने बाबत | |||
२८ | साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण२०१५/प्र क्र (२२२/१५)सहा दि ०१/१२/२०१५ | माहिती अधिकार अधिनियम,२००५ च्या अंमलबजावणीबाबत व्दितीय अपील सुनावणीस उपस्थित राहण्याबाबत | ||
२९ | साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण२०१५/प्र क्र (२३६/१५)सहा दि १९/१२/२०१५ | माहिती अधिकार अधिनियम,२००५ अंतर्गत माहिती मागविणाऱ्या अर्जदारांना माहिती उपलब्ध करून देण्याबाबत | ||
३० | साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण२०१५/प्र क्र (२५२/१५)सहा दि २८/०१/२०१६ | माहिती अधिकार अधिनियम,२००५ च्या कलम ४ मधील तरतुदीच्या अंमलबजावणीबाबत | ||
३१ | साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण२०१७/प्र क्र (२०८/१७)सहा दि १७/११/२०१७ | माहितीच्या शुल्काची रक्कम अर्जदारास टपालखर्चासह कळविण्याबाबत आणि माहिती अधिकाराशी संबधित पत्रव्यवहराचा आढावा घेऊन त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्याबाबत | ||
३२ | साप्रवि शा परिपत्रक क्र संकीर्ण२०१8/प्र क्र 45/कार्या -६ दि २६/११/२०१८ | माहिती अधिकार अधिनियम,२००५ नागरिकांना अवलोकनार्थ अभिलेख उपलब्ध करून देणेबाबत | ||