44
अ क्र | परिपत्रक/ शा नि क्र व दिनाक | विषय | थोडक्यात | शेरा |
---|---|---|---|---|
1 | सामान्य प्रशासन विभाग दि 14-12-1995 | अन्वेषण चौकशी किंवा फौजदारी गुन्हयाबाबतचा खटला प्रलंबित असलेल्या शासकीय सेवकांच्या प्रकरणांचे पुनर्विलोकन | अन्वेषण चौकशी किंवा फौजदारी गुन्हयाबाबतचा खटला प्रलंबित असलेल्या शासकीय सेवकांच्या प्रकरणांचे पुनर्विलोकन(शासकीय सेवकाविरुद्धचे न्यायालयातील फौजदारी प्रकरण पूर्ण होऊन अंतिम निर्णय लागेपर्यंत त्यास सर्वसाधारणपणे निलंबित ठेवण्यात यावे) (शासन निर्णय दि.14.10.2011 नुसार अधिक्रमित) | |
2 | सामान्य प्रशासन विभाग दि 14-06-1996 | अन्वेषण – चौकशी किंवा फैजदारी गुन्हाबाबतचा, खटला प्रलंबीत असलेल्या निलंबीत शासकीय सेवकांच्या प्रकरणाचा आढावा. | अन्वेषण – चौकशी किंवा फैजदारी गुन्हाबाबतचा, खटला प्रलंबीत असलेल्या निलंबीत शासकीय सेवकांच्या प्रकरणाचा आढावा. (दिनांक 14 डिसेंबर 1995 च्या शासन निर्णयात नमूद केलेल्या शासनाच्या धोरणाचा विचार करून अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत शिस्तभंग विषय प्राधिकरण निलंबनाचा आढावा घ्यावा)(शासन निर्णय दि.14.10.2011 नुसार अधिक्रमित) | |
3 | सामान्य प्रशासन विभाग दि 20-07-2006 | अन्वेषण – चौकशी किंवा फैजदारी गुन्हाबाबतचा, खटला प्रलंबीत असलेल्या निलंबीत शासकीय सेवकांच्या प्रकरणाचा आढावा. | अन्वेषण – चौकशी किंवा फैजदारी गुन्हाबाबतचा, खटला प्रलंबीत असलेल्या निलंबीत शासकीय सेवकांच्या प्रकरणाचा आढावा. | |
4 | सामान्य प्रशासन विभाग दि 18/10/2007 | अन्वेषण | अन्वेषण, चौकशी किंवा फैजदारी गुन्हाबाबतचा, खटला प्रलंबीत असलेल्या निलंबीत शासकीय सेवकांच्या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी मार्गदर्शक तत्वे(शासन निर्णय दि.14.10.2011 नुसार अधिक्रमित) | |
5 | सामान्य प्रशासन विभाग दि 27-06-2008 | अन्वेषण, चौकशी किंवा फौझ्दारी खटला प्रलंबित असलेल्या निलंबित | अन्वेषण, चौकशी किंवा फैजदारी गुन्हाबाबतचा, खटला प्रलंबीत असलेल्या निलंबीत शासकीय सेवकांच्या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी मार्गदर्शक तत्वामध्ये सुधारणा करणे बाबत(शासन निर्णय दि.14.10.2011 नुसार अधिक्रमित) | |
6 | सामान्य प्रशासन विभाग दि 27-06-2008 | अन्वेषण, चौकशी किंवा फौझ्दारी खटला प्रलंबित असलेल्या निलंबित कर्मचार्यांच्या प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा | अन्वेषण, चौकशी किंवा फैजदारी गुन्हाबाबतचा, खटला प्रलंबीत असलेल्या निलंबीत शासकीय सेवकांच्या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी मार्गदर्शक तत्वामध्ये सुधारणा करणे बाबत(शासन निर्णय दि.14.10.2011 नुसार अधिक्रमित) | |
7 | सामान्य प्रशासन विभाग दि 05-12-2008 | अन्वेषण चौकशी किंवा फ़ौजदारी गुन्ह्याबाबतचा खटला प्रलंबित असलेल्या निलंबित शासकीय सेवकांच्या प्रकरणी न्यायालयाने दोषमुक्त केल्यानंतरच्या कार्यवाहीबाबत | अन्वेषण चौकशी किंवा फ़ौजदारी गुन्ह्याबाबतचा खटला प्रलंबित असलेल्या निलंबित शासकीय सेवकांच्या प्रकरणी न्यायालयाने दोषमुक्त केल्यानंतरच्या कार्यवाहीबाबत (शासन निर्णय दि.14.10.2011 नुसार अधिक्रमित) | |
8 | सामान्य प्रशासन विभाग दि 11-10-2011 | Notification | महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त आणि अपील) नियम, २०११, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त आणि अपील) नियम, १९७९ च्या नियम ४ मध्ये, उपनियम (५) मध्ये, खंड (क) मध्ये सुधारणा | |
9 | सामान्य प्रशासन विभाग दि 14-10-2011 | निलंबित शासकीय सेवकांच्या प्रकरणांचा आढावा | निलंबित शासकीय सेवकांच्या प्रकरणांचा आढावा(शासन निर्णय दि.22.04.2025 नुसार अधिक्रमित) | |
10 | सामान्य प्रशासन विभाग दि 31-01-2015 | भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, 1988अंतर्गत अभियोग दाखल करण्यास विहित कालावधीत मंजूरी देण्याबाबत तसेच गट- अ व गट- ब मधील राजपत्रित अधिकारी यांच्या बाबतीत प्रशासकीय विभाग स्तरावर निलंबन आढावा समितीचे गठण | भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, 1988अंतर्गत अभियोग दाखल करण्यास विहित कालावधीत मंजूरी देण्याबाबत तसेच गट- अ व गट- ब मधील राजपत्रित अधिकारी यांच्या बाबतीत प्रशासकीय विभाग स्तरावर निलंबन आढावा समितीचे गठण | |
11 | सामान्य प्रशासन विभाग दि 09-07-2019 | महाराष्ट्र नागरी सेवा निलंबित शासकीय 90 दिवसात दोषारोप | महाराष्ट्र नागरी सेवा निलंबित शासकीय 90 दिवसात दोषारोप (शासन निर्णय दि.22.04.2025 नुसार अधिक्रमित) | |