6
| 1 | सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक १९-११-२०१६ | धारणाधिकाराबाबतचे दिनांक २५-०५-१९५५ शासन परिपत्रक रद्द करण्याबाबत | ||
| #colspan#धारणाधिकाराच्या आधारे काही अधिकारी, कर्मचारी दुसऱ्या पदावरुन मूळ पदावर पुनर्नियुक्ती करण्याबाबत विनंती करतात. सदर विनंती संदर्भात दि.२५.०५.१९५५ च्या शासन परिपत्रकातील तरतूदींचा आधार घ्यावा किंवा कसे याबाबत मुद्या उपस्थित होतो. सध्या धारणाधिकारासंदर्भात महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, १९८१ मध्ये नियम २२ ते नियम २६ अन्वये तरतूदी केलेल्या आहेत. सद्यस्थितीत धारणाधिकारासंदर्भात महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, १९८१ मधील नियम अस्तित्वात असल्यामुळे दि.२५.०५.१९५५ चे संदर्भाधिन शासन परिपत्रक या शासन परिपत्रकान्वये रद्द करण्यात येत आहे. | ||||
| #colspan#नियम २० धारणाधिकार संपादित करणे व समाप्त करणे नियम २१ शासकीय कर्मचा-याचा एकाच वेळी अधिक पदावर धारणाधिकारअसण्यावर निर्बंध नियम २२ धारणाधिकार अबाधित राहणे नियम २३ धारणाधिकाराचे निलंबन नियम २४ भूतलक्षी प्रभावाने धारणाधिकाराचे निलंबन आणि त्यांनतरची बढती नियम २५ एका शासकीय कार्यालयातून दुस-या शासकीय कार्यालयात नियुक्ती झाल्यास धारणाधिकार ठेवण्याचा कालावधी नियम २६: धारणाधिकार दुसऱ्या पदाकडे बदली करणे २६) नियम २७: ज्याने एखाद्या पदावर् धारणाधिकार संपादित केला असेल त्या शासकीय कर्मचा-याची कमी वेतन असलेल्या पदावर बदली केव्हा अनुदेय ठरते -कमी वेतन असलेल्या पदावर बदली |
||||