1.1K
| अ क्र | परिपत्रक/ शा नि क्र व दिनाक | शासन निर्णय विषय | शासन निर्णय थोडक्यात | सद्यस्थिती (अधिक्रमित / अंशतः बदल / अस्तित्त्वात आहे) |
|---|---|---|---|---|
| 1 | न्याय व विशेष सहाय्य विभाग,शासन निर्णय क्र.दवसु2011/प्र.क्र.442/अजाक, दि.05/12/2011 | दलित वस्ती सुधारणा योजना अनुदानाच्या रक्कमेत वाढ करण्याबाबत | ||
| 2 | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,शासन निर्णय क्र.दवसु2013/प्र.क्र.85/अजाक-1, दि.01/08/2013 | अनुसूचित जाती व नव बौद्साध घटकाचा विकास करणे ( दलित वस्ती सुधार योजना ) | ||
| 3 | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दिनांक ०६-१०-२०२१ | अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे योजनेअतर्गत अनुधेय असलेल्या अनुदानाच्या रक्कमेत वाढ करणे तसेच संविधान सभागृहाचे बांधकाम करणे या कामाचा समवेश करण्याबाबत | ||