Home » कामगार नोंदणी

कामगार नोंदणी

by Digambar Lokhande
0 comments

अ क्रपरिपत्रक/ शा नि क्र व दिनाकशासन निर्णय विषयशासन निर्णय थोडक्यातसद्यस्थिती (अधिक्रमित / अंशतः बदल / अस्तित्त्वात आहे)
1महाराष्ट्र शासन ग्राम विकास व जलसंधारण विभाग, शासन निर्णय क्र. ग्रासयो२००७/प्र.क्र.१/यो.९ मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२ दिनांक : २० एप्रिल, २००७ग्राम विकास विभागासाठी कंत्राटदारांचे स्वतंत्र पंजीकरण करणेबाबत.
2११-१०-२०१३इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम, 1996. – अधिसूचना – असाधारण भाग ४ – ब
3दि 16-11-2015बांधकाम कामगाराची ग्रामपंचायत स्तरावर नोंदणी करण्याबाबत
402-12-2016ग्रामविकास विभागातंगत कंत्राटदाराचे स्वतंत्र पंजीकरण करण्याबाबत
5ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक 22-09-2017बांधकाम कामगारांची ग्रामपंचायत स्तरावर नोंदणी करण्याबाबत
6दि 02-01-2018बांधकाम कामगारांची ग्रामीण व् शहरी भागात सहजतेने तत्परतेने व गतीने नोंदणी व्हावी यासाठी नोंदणी अधिकारी घोषित करणे बाबत
7महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२०/प्र.क्र. १४७/इमा-२ मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२ दिनांक : ३० जुलै, २०२०सार्वजनिक बांधकाम विभागात काम करणा-या कंत्राटदाराची नामनोंदणी (Enlistment of PWD Contractors) बाबत मार्गदर्शक सूचना
8महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः ग्रासयो- २०२१/प्र.क्र.१०८/बांधकाम-२ बांधकाम भवन, ५ वा मजला, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई – ४०० ००१. तारीख: ०७ डिसेंबर, २०२१.ग्राम विकास विभागांतर्गत काम करणाऱ्या कंत्राटदारांवर करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना
9शासन निर्णय १४-०७-२०२३मजूर सहकारी संस्थांच्या अडीअडचणी मागण्या बाबत स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशीची अंमलबाजवणी करणे बाबत, सहकार, व वस्त्रोद्योग विभाग
10 महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग, क्रमांक : ई-1704297/ संकीर्ण-२०२६/प्र.क्र.१५६/पंरा-३ दि. ०३ ऑगस्ट, २०२६शासन परिपत्रक क्र. व्हीपीएम २०१५/प्र.क्र.२३७/पंरा-३, दि. २२.०९.२०१७अन्वये, ग्रामीण भागात इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देणेबाबत.

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
17494

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy