45
अ क्र | परिपत्रक/ शा नि क्र व दिनाक | विवरण | थोडक्यात | शेरा |
---|---|---|---|---|
1 | दि 16 सप्टेंबर 2010 | नागरी सुविधा उपलब्ध करून देणेबाबत योजना | ग्रामपंचायतींचा नियोजनबध्द विकास करुन या गावांना विकास केंद्र म्हणून विकसीत करताना, ग्रामविकास व पर्यावरण विकास आराखडा तयार करुन त्याच्या अंमलबजावणीसाठी | |
2 | दि. 24 ऑगस्ट 2011 | नागरी सुविधा उपलब्ध करून देणेबाबत योजना | पर्यावरण विकास आराखडा तयार करण्यासाठी तांत्रिक सेवापुरवठादार संस्थांची निवड प्रक्रिया महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या सल्याने पूर्ण करण्यात आली असून | |
3 | दि 1 ऑगस्ट 2016 | नागरी सुविधा उपलब्ध करून देणेबाबत योजना | जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान (विद्युतीकरणासह) ही योजना सन २०११ च्या जनगणनेनुसार ५००० लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या सर्व मोठ्या ग्रामपंचायतींना | |
4 | दि 31 मार्च 2018 | नागरी सुविधा उपलब्ध करून देणेबाबत योजना | जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मोठ्या ग्रामपंचायतीला नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान (विद्युतीकरणासह) या योजनेंतर्गत नियोजनबद्ध विकास अंतर्गत ग्रामविकास व पर्यावरण विकास आराखडा तयार करणे याकरिता कमाल रूपये १० लक्ष निधी वितरित करण्यात येऊ नये. | |
5 | दि 26 ऑगस्ट 2019 | नागरी सुविधा उपलब्ध करून देणेबाबत योजना | जिल्हा वार्षिक योजना मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान (विद्युतीकरणासह) या योजनेअंतर्गत) अग्निशमन यंत्र (Fire Fighting Equipments) व घन कचरा व्यवस्थापन (Solid Waste Management) साठी भस्मनयंत्र (Incinerator) व इतर यंत्र (Equipments) खरेदी करण्यासाठी आणि १४ व्या वित्त आयोगाच्या निर्देशानुसार “आमचं गाव,आमचा विकास” उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा मधील समाविष्ट कामांकरीता निधी उपलब्ध | |
6 | ग्रामविकास विभाग शासन निर्णय १७ मार्च २०२३ | जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मोठ्या ग्रामपंचायतीला नागरी सुविधासाठी विशेष अनुदान(विद्युतीकरण) | जिल्हा वार्षिक योजना मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान (विद्युतीकरणासह) ही योजना सद्यस्थितीत सन २०११ च्या जनगणनेनुसार ३००० व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणा-या सर्व ग्रामपंचायतींना |