38
अ क्र | परिपत्रक/ शा नि क्र व दिनाक | विवरण | थोडक्यात | शेरा |
---|---|---|---|---|
1 | दि. 16 सप्टेंबर 2010 | जनसुविधा-जिल्हा वार्षिक योजनेर्गत ग्रामपंचायतीला जनसुविधासाठी विशेष अनुदान मार्गदर्शक सूचना | अ) दफन भुमी ब) चबुतयाचे बांधकाम क)शेडचे बांधकाम ड) ग्रामपंचायत भवन/कार्यालय इ) गांव अंतर्गत रस्ते | |
2 | दि. 03-01-2017 | जनसुविधा | १) ग्रामपंचायत हद्दीत आठवडी बाजार केंद्र विकसित करणे २) ग्रामपचायत हद्दीमध्ये अस्तित्वात असलेल्या विहीरींवर सौरऊर्जेवर आधारित दुहेर्र हातपंप बसविणे तसेच जलशुद्धीकरण आर ओ प्लांटची व्यवस्था करणे ३) गावतलावातील गाळ काढून गावतलावांचे सुशोभीकरण करणे ४) घनकचरा व्यवस्था करणे ५) भूमीगत गटारे बांधणे २. सदर योजनेचा लाभ किमान १०० लोकसंख्या असलेल्या वाड्या व पाड्यांना उपलब्ध करु देण्यात येत आहे. | |
3 | दि. 25 जाने 2018 | जनसुविधा-ग्रामपंचायतीला जनसुविधासाठी विशेष अनुदान या जिल्हा वार्षिक योजनेर्गत ग्रामपंचायत अंतर्गत कामांची व्याप्ती वाढ व सुधारित निधी मंजूर | अ.क्र. १ (ड) येथील बाबींचा सदर योजनेंतर्गत नव्याने समावेश करण्यात येत आहे. ৭.(ड) जनसुविधा योजनेंतर्गत घेण्यात येणारे रस्ते२०.०० १) गावांतर्गत रस्ते २) एका वस्ती/पाड्यापासून दुस-या वस्ती/पाड्यापर्यंत जोड रस्ता बांधणे | |