Home ग्रामपंचायत विभाग ग्रामपंचायत कर व फी नियम

ग्रामपंचायत कर व फी नियम

by Digambar Lokhande
0 comments

अ क्रपरिपत्रक/ शा नि क्र व दिनाकविवरणथोडक्यातशेरा
1960 (इंग्रजी)महाराष्ट्र ग्राम पंचायत कर आणि शुल्क नियम, 1960 (इंग्रजी)2011ग्रामपंचायत लेखा संहिता 2011
1दिनांक 14-03-1980सहकारी औद्योगिक वसाहतीमधील भूखंड भाडेपट्याने दस्ताऐवज नोंदणीसाठी मुद्रांक शुल्कात माफीचा शासन निर्णय
2दिनांक 04-05-1981ग्रामपंचायतीना यात्रा कराऐवजी मदत निधी देणेबाबत…
3दिनांक 06-04-1991गुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 14 (ह)नुसार अनर्हते बाबत
4दिनांक 02-06-1992ग्रामपंचायतीना यात्रा कराऐवजी वित्‍तीय सहाय्य
5दिनांक 06 मार्च, 1997महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व शुल्क (सुधारणा) नियम, 1997 शासन अधिसूचना
6दिनांक 03डिसेंबर, 1999महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियम, 1999 शासन अधिसूचना
7दिनांक 10 सप्टेंबर, 2001शासन अधिसूचना शुद्धीपत्रक
8दिनांक 09-02-2001ग्राम पंचायतीचे उत्पन्न वाढावे व त्या स्वयंपूर्ण व्हाव्यात म्हणून ग्रामीण भागात चौरस फुटावर आधारीत घरपटी आकारण्याबाबत
9दिनांक 12डिसेंबर, 2001महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (पहिली सुधारणा) नियम, 2001 शासन अधिसूचना
10दिनांक 17 जानेवारी, 2002महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (पहिली सुधारणा) नियम, 2002 शासन अधिसूचना
11दिनांक 12 फेब्रुवारी, 2003महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियम, 2002 शासन अधिसूचना
12दिनांक 04 डिसेंबर, 2003महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व शुल्क (3 री सुधारणा) नियम, 2003 शासन अधिसूचना
13दिनांक 29मे, 2004महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व शुल्क (सुधारणा) नियम, 2004 शासन अधिसूचना
14दिनांक 07जून, 2004महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियम, 2004 शासन अधिसूचना
15दिनांक 21नोव्हेंबर, 2011महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियम, 2011 शासन अधिसूचना
162011महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता – २०११
17दिनांक. 08-07-2013ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींसाठी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करणे. किमान वेतन, घरपट्टी वसुली व प्रशासन खर्चाची मर्यादा इ.
18दिनांक 04-02-2014महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता (सुधारणा) नियम, २०१४ (नियमांचा मसूदा
19दिनांक 31-03-2015औद्योगिक वापरासाठी बिनशेती करण्यासाठी आवश्यकता नसल्याचा शासन निर्णय
20दिनांक 20-07-2015हरकती व सूचना मागविण्यासाठी महाराष्ट्र व ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियम,२०१५ ची अधिसूचना व नियमांचा मसुदा.
21दिनांक 21-11-2015हरकती व सूचना मागविण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियम, 2015 ची अधिसूचना व नियमांचा मसूदा.
22दिनांक 02-12-2015हरकती व सूचना मागविण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता (सुधारणा), 2015 ची अधिसूचना व नियमांचा मसूदा.
23दिनांक 31डिसेंबर, 2015महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियम, 2015 शासन अधिसूचनाझोपडपट्टी किंवा मातीच्या घरांसाठी १००० रुपयांच्या भांडवली खर्चावर ३० पैसे आकारण्यात येणार आहेत. तर दगड मातीच्या बांधकामांना ६० पैसे, दगड, विटा, चुना किंवा सिमेंटच्या पक्क्या घरांसाठी ७५ पैसे तर नवीन आरसीसी घरांसाठी १२० पैसे आकारण्यात येणार आहेत. यामध्ये वाढीव करात मागील करांच्या जास्तीतजास्त ३० टक्के करवाढ करता येईल
24दिनांक 02-01-2016ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्तेवरील कर आकारणीस देण्यात …
25दिनांक. 01-02-2016ग्रामपंचायतीचे लेखा परिक्षण तसेच स्व उत्पन्नामध्ये वाढ करण्याबाबत.
26दिनांक 03-03-2016महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा ( सुधारणा ), संहिता, 2016
27दिनांक 18-07-2016मिळकतींवर कर आकारणी करुन वसुली करणेबाबत
28दिनांक.18-07-2016कर आकारणी व वसुली करणे
29दिनांक 30-11-2016महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (सुधारणा) नियम, 2004- अभ्यागत कर
30दिनांक 16-01-2018सहकारी औद्योगिक वसाहतीमधील भूखंड भाडेपट्याने दस्ताऐवज नोंदणीसाठी मुद्रांक शुल्कात माफीचा शासन निर्णय
31दिनांक 15-02-2018ग्रामपंचायत कर आकारणी बाबतदि 15-02-2018महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सुधारणा) आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत (कारखान्यांकडून करांऐवजी ठोक रक्कमेच्या स्वरूपात अंशदान देण्यासंबंधी) नियम (निरसन) अधिनियम, 2017 (सन 2018 चा महाराष्ट्र अधिनियम क्र 11)
32दिना 02-07-2018ग्रामपंचायत हद्दीतील सौरउजा प्रकलपांवर कर अकार
33दिना 10-12-2018मूल्यधारीत कर आकारणी
34दिना 15-02-2019महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फि नियमांमध्ये सुधारणा करणेबाबत
35दिना 13-09-2019ग्रामपंचायत हद्दीतील औद्योगिक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडलच्या क्षेत्रातील मिळकतीकडून करांची वसूली ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडल कडून करनेMIDC क्षेत्रातील कर वसुलीबाबत
36दिना 28-11-2019हरकती व सूचना मागविण्यासाठीची शासन अधिसूचना- महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (दुसरी सुधारणा) नियम, 2019
37दि15-11-2021ग्रामपंचायत दिवाबत्ती ग्रामपंचायत दिवाबत्ती देयकेबाबत
38दिनांक 08-12-2021ग्रामपंचायत दिवाबत्ती ग्रामपंचायत हद्दीमध्ये दिवे हायमास्ट चे न बसविण्याबाबत श

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
432

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy