अनुकंपा

by Digambar Lokhande
0 comments
अक्रपरीपत्रक शा नि क्र व दिनांकविवरणथोडक्यातशेरा
1सापवि शा नि. क्र एसआरव्ही- १०७६/ xii, दि २३/४/१९७६Recruitment Employent on compassionate ground of near relative of government servants who retire permaturely due to serious illness like T.B, Cancer etcसरकारी कर्मचा-यांच्या जवळच्या नातेवाईकांना, जे सेवेत असतांना मृत्युमूखी पडतात किंवा टी.बी., कॅन्सर इत्यादी गंभीर आजारांमुळे अकाली निवृत्ती झालेल्या कर्मचारी यांचे वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावुन घेणे बाबत.अस्तीत्वात नाही
साप्रवि शा क्र एसआरव्ही-१०७९/सीआर- २४३/१३अ, दि ५/१०/१९७९शासकीय सेवेत असतांना दिवंगत/ अकाली सेवानिवृत्त झालेल्या किंवा क्षयरोग, कर्करोग ई गंभिर आजारामुळे मुदत पूर्व सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबतशासकीय सेवेत असतांना दिवंगत/ अकाली सेवानिवृत्त झालेल्या किंवा क्षयरोग, कर्करोग ई गंभिर आजारामुळे मुदत पूर्व सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबतअस्तीत्वात नाही
सापवि शा नि. क्र अकंपा-१०८८/प्रक्र १६९/आठ दि ०६/१०/१९८९शासकीय सेवेत असतांना दिवंगत/ अकाली सेवानिवृत्त झालेल्या किंवा क्षयरोग, कर्करोग ई गंभिर आजारामुळे मुदत पूर्व सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबतबेपत्ता घोषीत केलेल्या शासकिय कर्मचारी यांचे पाल्यांना अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावुन घेणे बाबतअस्तीत्वात आहे.
2८-06-१९९१दिवंगत
सापवि शा नि. क्र अकंपा-१०९१/१६२१ प्रक्र54/आठ दि ०६/१०/१९९३शासकिय सेवेत असताना दिवंगत / अकाली सेवा निवृत्त/ बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाइकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबतअनुकंपा नियुक्ती करीता टंकलेखनाची अट शिथील करणे बाबत.अस्तीत्वात आहे.
सापवि शा नि. क्र अकंपा-१०९३/२३३५ /प्रक्र ९०/९३/आठ दि २६/१०/१९९४शासकीय सेवेत असताना दिवंगत/अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या नातेवाईकांस अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाब.बाबतअनुकंपा नियुक्ती करीता उमेदवारांनी प्रपत्र ब मध्ये अर्ज सादर करणे बाबत.अस्तीत्वात आहे.
सापवि शा नि. क्र अकंपा-१०९५/प्रक्र ३४-अ/आठ दि २३/०८/१९९६शासकीय सेवेत असतांना दिवंगत/ अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबतशासकीय सेवेत असतांना दिवंगत/ अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबतअस्तीत्वात आहे.
सापवि शा नि. क्र अकंपा-१०९५/प्रक्र ३४-अ/आठ दि ११/०९/१९९६शासकीय सेवेत असतांना दिवंगत/ अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबतअज्ञान वारसादराने सज्ञान झालेनंतर एक वर्षाचे आत अनुकंपा नियुक्ती करीता अर्ज सादर करणे बाबत.अस्तीत्वात आहे.
सापवि शा नि. क्र अकंपा-१०९५/प्रक्र ३४-अ/आठ दि २४/०९/१९९६शासकीय सेवेत असतांना दिवंगत/ अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत
10सापवि शा नि. क्र अकंपा-१०९६/प्रक्र ६७/९६ आठ दि २०/१२/१९९६शासकीय सेवेत असतांना दिवंगत झालेल्या किंवा वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबतसेवा प्रवेश नियमानुसार सरळसेवेचे पदावरच अनुकंपा नियुक्ती देणे बाबत.अस्तीत्वात आहे.
११सापवि शा नि. क्र अकंपा-१०९३/२३३५ /प्रक्र९०/९३ आठ दि १२/३/१९९७शासकीय सेवेत असतांना दिवंगत/ अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत
१२सापवि शा परिपत्रक क्र अंकपा-१०९७/ प्र क्र १९/९७/ आठ ७/६/१९९७
१३सापवि शा नि. क्र अकंपा-१०९७/ प्रक्र३२ /९३ आठ दि ०८/९/१९९७शासकीय सेवेत असताना दिवंगत अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा -यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबतविहीत मुदतीत टंकलेखनाची परिक्षा उत्तीर्ण न झालेल्या कर्मचारी यांची सेवा समाप्त न करता त्यांना गट ड चे पदावर नियुक्ती देणे बाबत.अस्तीत्वात आहे.
१४साप्रवि शा नि. क्र अकंपा-१०९७/प्रक्र ५०/९७ आठ दि ४/१०/१९९७शासकीय सेवेत असतांना दिवंगत/ अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबतकार्यालय प्रमुख यांना अनुकंपा तत्वावर नोकरी करीता प्राप्त झालेले अर्ज शिफारशींसह सादर करणे बाबत.अस्तीत्वात आहे.
१५साप्रवि शा नि. क्र अकंपा-१०९३/२३३५ /प्रक्र९०/९३ आठ दि २२/११/१९९७शासकीय सेवेत असतांना दिवंगत/ अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबतअनुकंपा तत्वावर प्राप्त अर्जांची प्रतिक्षा यादी तयार करणे बाबत.अस्तीत्वात आहे.
१६साप्रवि शा नि, अकंपा-१०९८/प्र क्र५ /९८/आठ, दि १०/३/९८शासकीय सेवेत असतांना दिवंगत,अकाली,सेवानिवृत्‍त आलेल्‍या कर्मचा-यांच्‍या नातेवाईकास अनुकंपा तत्‍त्‍वावर नियुक्‍ती देण्‍याबाबतमृत कर्मचारी यांचे विधवेचे बाबतीत टंकलेखन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी एक वर्ष मुदतवाढ देणे बाबत.अस्तीत्वात आहे.
१७साप्रवि शा नि, अकंपा-१०००/प्र क्र२० /२००० /आठ, दि २८/३/२००१शासकीय सेवेत अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत31 डिसेंबर, 2001 नंतर तिसरे अपत्य असणारे मयत कर्मचारी यांचे कुटूंबीयांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीकरीता अपात्रअस्तीत्वात आहे.
१८साप्रवि शा नि, अकंपा-१०००/प्र क्र५ /२००१ /आठ, दि २/५/२००१शासकीय सेवेत असतांना दिवंगत/ अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबतदिवंगत शासकिय कर्मचा-याचा / वैद्यकिय कारणास्तव सेवा निवृत्त होणा-या शासकिय कर्मचा-यांचा मुलगा हयात नसेल व त्या कुटूंबातील पात्र नातेवाईकांव्यतिरिक्त अन्य कोणीही अनुकंपा तत्वावर नियुक्तीकरीता पात्र नसेल तर त्यांची सुन नियुक्तीकरीता पात्र ठरविण्याबाबत.अस्तीत्वात आहे.
१९साप्रवि शा नि, अकंपा-१०००/प्र क्र५९/ २००० /आठ, दि २४/९/२००१शासकीय सेवेत असतांना दिवंगत/अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत-विहित संगणक ज्ञानाची अर्हता प्राप्त करण्याविषयी.अनुकंपा उमेदवारांना गट क चे पदावर नियुक्ती करीता आवश्यक असलेलेली संगणक अर्हता प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी दोन वर्षाची मुदत देणे बाबत.अस्तीत्वात आहे.
२०साप्रवि शा नि, अकंपा-१००१/प्र क्र २०/२००२ /आठ, दि ३०/७/२००२अनुकंपा तत्वावर नियुक्ती अनुशेषची पदे भरण्या बाबतअनुकंपा तत्वावर नियुक्ती अनुशेषची पदे भरण्या बाबतअस्तीत्वात आहे.
२१साप्रवि शा नि, अकंपा-१०००/प्र क्र५९/२००० /आठ, दि २१/११/२००२
२२साप्रवि शा नि, अकंपा-१००१/प्र क्र५/२००२ /आठ, दि २२/१/२००३अनुकंपा ततत्वावर नियुक्ती अनुशेषची पदे भरणेबाबतगट क व गट ड मधील मागासवर्गीयांची रिक्त पदे अनुकंपा उमेदवारांचे प्रतिक्षा यादीमधुन भरणे बाबत.अस्तीत्वात नाही
२३साप्रवि शा नि, अकंपा-१००३/प्र क्र२५/२००३ /आठ, दि १३/६/२००३शासकीय सेवेत अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबतएकुण पदसंख्येपैकी 5 टक्के पदे अनुकंपा नियुक्तीने भरणे बाबत.अस्तीत्वात आहे.
२४साप्रवि शा परिपत्रक,अकंपा-१००३/प्र क्र५१ /२००३ /आठ, दि २९/१०/२००३शासकीय सेवेत अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत.
२५साप्रवि शा परिपत्रक, अकंपा-१००३/प्र क्र५९ /२००३/आठ, दि ३०/१/२००४राज्यातील शासकीय राज्यातील शासकिय/जिल्हा परिषद/पंचायत समिती यामधील वर्ग 3 व वर्ग 4 ची खुल्या प्रवर्गाची पदे भरणे बाबतअस्तीत्वात आहे.
२६साप्रवि शा नि, अकंपा-१००४/प्र क्र५१ /२००३ /आठ, दि २२/८/२००५राज्य शासन सेवेतील अनुकंपा नियुक्ती ची योजना प्रचलित कार्यपद्धती व योजनेच्या तरतुदीत सुधारणा करणेबाबतरुग्णता सेवा निवृत्ती बंद करणे बाबत
२७साप्रवि शा नि, अकंपा-१००६/प्र क्र१७४/०६ /आठ, दि १७/७/२००७नक्षलवादयांच्या हल्ल्यांत जायबंदी / मृत्यू झालेल्या शासकीय सेवेतील व्यक्तीच्या कुंटुबियांना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत. अनुकंपा नियुक्तीच्या योजनेत सुधारणा करण्याबाबत.गट अ/ब/क/ड मधील शासकिय अधिकारी अथवा कर्मचा-यांना नक्षलवादी/आतंकवादी/दरोडेखोर/समाजविद्यातक यांच्या हल्ल्यात/कारवाईत मृत्यु आल्यास अथवा कायम स्वरुपी जायबंदी झाले आहेत व त्यांनी स्वत:हुन शासकिय सेवा सोडुन देण्याची लेखी अनुमती दिली आहे अशा अधिकारी/कर्मचा-यांच्या पात्र कुटुंबियातील एका व्यक्तीस 5 टक्के मर्यादेत प्राधान्याने नियुक्ती देणे बाबत.अस्तीत्वात आहे.
२८1०-04-२००७मान्यता प्राप्त
२९साप्रवि शा नि, अकंपा-१००७/प्र क्र१८१/०७ /आठ, दि १/१/२००८राज्य शासन सेवेतील अनुकंपा नियुक्तीची योजना प्रचलित कार्यपद्धती व योजनेच्या तरतुदीत सुधारणा करणेबाबतराज्य शासन सेवेतील अनुकंपा नियुक्तीची योजना प्रचलित कार्यपद्धती व योजनेच्या तरतुदीत सुधारणा करणेबाबतअस्तीत्वात आहे.
३०साप्रवि शा नि, अकंपा-१००८/अनौ.१७/१७/०८ /प्रक्र ३५/०८/आठ, दि ३१/३/२००८राज्य शासन सेवेतील अनुकंपा नियुक्तीची योजना प्रचलित कार्यपद्धती व योजनेच्या तरतुदीत सुधारणा करणेबाबत
३१साप्रवि शा नि, अकंपा-१००७/१२९५/प्रक्र१८१ / ०७ /आठ, दि २३/०४/२००८राज्य शासन सेवेतील अनुकंपा नियुक्तीची योजना प्रचलित कार्यपद्धती व योजनेच्या तरतुदीत सुधारणा करणेबाबत
३२साप्रवि शा नि, अकंपा-१००८/प्र क्र८७ /०८ /आठ, दि ०६/११/२००८
३३साप्रवि शा नि, अकंपा-१००८/प्रक्र२४८/०८ /आठ, दि २०/०१/२००९दि २६/११/२००८ ते २९/११/२००८ या कालावधीत मुंबई येथे आतकवाद्याच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस सेवेतील व्यक्तीच्या कुटुंबीयापैकी एकास गट ब किवा अ मधील पदावर शासन सेवेत समावून घेण्या बाबत अनुकंपा नियुक्तीच्या योजनेत सुधारणा करण्याबाबतएक खास बाब म्हणुन दि.26.11.2008 ते 29.11.2008 या कालावधरीत शहीद झालेल्या पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्या पात्र कुटूंबियांपैकी एकाच व्यक्तीस त्यांची शैक्षणिक पात्रता विचारात घेवुन गट क व ड प्रमाणेच शासन सेवेतील गट ब किंवा अ मधील सरळसेवेचे कोटयातीलद प्रथम टप्प्यावरील पदांवर नियुक्ती देण्यास मान्यता देणे बाबत.अस्तीत्वात नाही
३४साप्रवि शा नि, अकंपा-१००८/११४२/प्र १६६ / ०८/आठ, दि १०/७/२००९अनुकंपा नियुक्‍तीच्‍या योजनेत सुधारणा करण्‍याबाबत
३५साप्रवि शा नि, अकंपा-१००८/प्र क्र२४८/०८ /आठ, दि १३/११/२००९अनुकंपा नियुक्‍तीच्‍या योजनेत सुधारणा करण्‍याबाबत. खास बाब म्हणुन ज्यांना गट ब व गट अ पदांवरील नियुक्ती करीता अर्ज करावयाचा आहे, त्यांचे बाबतीत अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा वय वर्ष 25 राहील.अस्तीत्वात आहे.
३६साप्रवि शा परिपत्रक, अकंपा-१००९/ ८२२६ /प्र क्र२०१/०९/आठ, दि ५/२/२०१०अनुकंपा नियुक्तीकरिता येणाऱ्या अडचणीबाबतशासन निर्णय दिनांक 22.8.2005 नुसार नियुक्ती प्राधिकारी यांनी अनुकंपा उमेदवारांची प्रतिक्षा सुची ठेवणे बाबत.अस्तीत्वात आहे.
३७साप्रवि शा परिपत्रक, अकंपा-१०१०/ ६७/प्र क्र४१/१०/आठ, दि १५/५/२०१०अनुकंपा नियुक्ती ठेवण्यात येणारी प्रतीक्षासूची websiteवर प्रसिद्ध करणेबाबतविहीत नमुन्यात ठेवण्यात आलेली अनुकंपा उमेदवारांची प्रतिक्षा सुची कार्यालयाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करणे बाबत.अस्तीत्वात आहे.
३८ग्रावि व जलसंधारण वि शा नि क्र नोटीस-२००९/ प्रक्र१५५/ आस्थ-९ दि ६/७/२०१०जिल्हा परिषद सेवेत तत्वावर नियुक्ती देणे बाबतसामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय जिल्हा परिषदांना लागु असणे बाबत.अस्तीत्वात आहे.
३९साप्रवि शा परिपत्रक, अकंपा-१०१०/प्र क्र२४४ /आठ, दि १३/१/२०१०मागासवर्गीयासाठी आरक्षित ठेवलेल्या पदांवर अनुकंपा तत्वर नियुक्ती देतांना करावयाच्या कार्यवाही बाबत
३९साप्रवि शा नि, अकंपा-१०१०/प्र क्र३०८/आठ, दि ६/१२/२०१०शासकीय कर्मचाऱ्याच्या पात्र कुटुंबीयाना अनुकंपा नियुक्ती देण्यासाठी कमाल वयोमर्यादेचा व टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होण्याचा निकष सुधारित करण्याबाबतअनुकंपा प्रतिक्षा यादीमधील उमेदवारांना नियुक्तीची मर्यादा 40 वरुन वय वर्ष 45 करणे बाबतअस्तीत्वात आहे.
४०साप्रवि शा परिपत्रक, अकंपा-१००९/प्रक्र५८२ /प्र क्र ७६ २००९/आठ,दि ५/३/२०११
४१साप्रवि शा नि, अकंपा-१०१२/प्रक्र २०४/आठ, दि १७/९/२०१२
४२साप्रवि शा नि, अकंपा-१०१३/प्रक्र ८/आठ, दि २६/२/२०१३अनुकंपा नियुक्ती धोरणातील तरतुदी मध्ये सुधारणा – विवाहित मुलीस अनुकंपा नियुक्तीस पात्र ठरविणे बाबतविवाहीत मुलीस अनुकंपा नियुक्ती करीता पात्र ठरविणे बाबत.अस्तीत्वात आहे.
४३2०-03-२०१३अनुकंपा टंकलेखन
४४साप्रवि शा नि, अकंपा-१०१४/प्र क्र३४/ आठ, दि ०१/३/२०१४अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेल्या पदांच्या मर्यादेत वाढ.गट क व गट ड मधील प्रति वर्षी रिक्त होणा-या पदांच्या 10 टक्के मर्यादेत अनुकंपा प्रतिक्षायादीमधील उमेदवारांना नियुक्ती देणे बाबत.अस्तीत्वात नाही
४५साप्रवि शा पूरकपत्र, अकंपा-१०१४/प्र क्र ३४/आठ, दि २/५/२०१४अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेल्या पदांच्या मर्यादेत वाढगट क व गट ड मधील प्रति वर्षी रिक्त होणा-या पदांच्या 10 टक्के मर्यादेत अनुकंपा प्रतिक्षायादीमधील उमेदवारांना नियुक्ती देणे बाबत.अस्तीत्वात आहे.
४६साप्रवि शा नि, अकंपा-१०१४/प्र क्र १६४ /आठ, दि २०/५/२०१५अनुकंपा तत्वावर लिपीक-टंकलेखक पदावर नियुक्ती करतांना उमेदवाराने टंकलेखन अर्हता प्रमाणपत्र सादर करण्याच्या मुदतीमध्ये वाढ करणे व काही अधिकार मंत्रालयीन प्रशासकीय विभागप्रमुखांना देणे.अनुकंपा तत्वावर लिपीक-टंकलेखक पदावर नियुक्ती करतांना उमेदवाराने टंकलेखन अर्हता प्रमाणपत्र सादर करण्याच्या मुदतीमध्ये वाढ करणे व काही अधिकार मंत्रालयीन प्रशासकीय विभागप्रमुखांना देणे.अस्तीत्वात आहे.
४७साप्रवि शा नि, अकंपा-१२१५/प्र क्र १२७/ आठ , दि २०/६/२०१५राज्यातील राज्य शासकीय/ निमशासकीय/ महामंडळातील अधिकारी/ कर्मचारी यांच्या साठी अनुकंपा धोरण सुधारणे आणि त्याच बरोबर प्रकल्पग्रस्ताना शासकीय नोकऱ्यामध्ये भरती करण्यासंबधी आढावा घेणे व त्याअनुषगाने प्रभावी उपाययोजना सुचविण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती गठीत करण्याबाबतराज्यातील राज्य शासकीय/ निमशासकीय/ महामंडळातील अधिकारी/ कर्मचारी यांच्या साठी अनुकंपा धोरण सुधारणे आणि त्याच बरोबर प्रकल्पग्रस्ताना शासकीय नोकऱ्यामध्ये भरती करण्यासंबधी आढावा घेणे व त्याअनुषगाने प्रभावी उपाययोजना सुचविण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती गठीत करण्याबाबतअस्तीत्वात नाही
४८ग्राविवि. शानि अकंपा-२०१४/प्रक्र२६/आस्था-९/दि २०/८/२०१५कंत्राटी ग्रामसेवक या पदावर अनुकंपा नियुक्ती देण्याबाबतची कार्यपद्धतीकंत्राटी ग्रामसेवक या पदावर अनुकंपा नियुक्ती देण्याबाबतची कार्यपद्धती
४९साप्रवि शा नि, अकंपा-१२१५/प्र क्र४७ /आठ, दि २८/१०/२०१५अनुकंपा नियुक्ती साठी विहित केलेल्या पदाच्या मर्यादेत वाढ करण्याबाबतअनुकंपा नियुक्ती साठी विहित केलेल्या पदाच्या मर्यादेत वाढ करण्याबाबतअस्तीत्वात नाही
५०20-01-2016 शिक्षण सेवक अनुकंपा नियुक्ती
51साप्रवि शा नि, अकंपा-१०१४/प्र क्र१५५ /आठ, दि १७/११/२०१६अनुकंपा नियुक्ती धोरणातील तरतुदीमध्ये सुधारणामयत कर्मचारी यांचे पात्र कुटूंबीय ठरविणे बाबत.अस्तीत्वात आहे.
5२साप्रवि शा नि, अकंपा-१२१७/प्र क्र४६ /आठ, दि ३/५/२०१७अनुकंपा नियुक्ती विहित केलेली प्रती वर्षी रिक्त होणाऱ्या पदाच्या १० टक्केची मर्यादा चालू ठेवण्या बाबतअनुकंपा नियुक्ती विहित केलेली प्रती वर्षी रिक्त होणाऱ्या पदाच्या १० टक्केची मर्यादा चालू ठेवण्या बाबतअस्तीत्वात नाही
5302-08-2017अनुकंपा नियुक्ती ग्रामपंचायत कर्मचारी
54साप्रवि शा नि, अकंपा-१२१७/प्र क्र१०२ /आठ, दि २१/९/२०१७अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुक्ती देण्या संदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय/ परिपत्रक यांचे एकत्रीकरणअनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुक्ती देण्या संदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय/ परिपत्रक यांचे एकत्रीकरणअस्तीत्वात आहे.
55साप्रवि शा नि, अकंपा-१२१८/प्र क्र०१/आठ, दि १५/२/२०१८अनुकंपा नियुक्ती विहित केलेल्या पदांच्या मर्यादे बाबतअनुकंपा भरती करीता एकुण रिक्त पदांचे 20 टक्के प्रमाणात अनुकंपा भरती करणे बाबत.अस्तीत्वात आहे.
56११-06-२०१९पद भरती
5711-०९-२०१९पद भरती
5806-01-२०२१अनुकंपा प्रतीक्षा सूची
592३-06-२०२१अनुकंपा टंकलेखन
602७-०९-२०२१अनुकंपा- गट अ गट ब
611९-०९-२०२२अनुकंपा

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
432

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy