Home » मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्याबाबत

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्याबाबत

by Digambar Lokhande
0 comments

अक्र विभाग विषय
1ग्रामविकास विभाग दि. ०६ ऑगस्ट, २०२५राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्याबाबत.
2ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक 04-11-2025राज्यात राबविण्यात येणा-या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान च्या अनुषंगाने होणा-या खर्चासाठी जिल्हा परिषद सेस फंडातून (स्व निधी) 10 टक्के निधी राखून ठेवणे बाबत
3.ग्राम विकास विभाग 13-11-2025मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतींकडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी वसुलीत सवलत देणेबाबत
4 ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः मुसपंअ-२०२५/प्र.क्र.१५२, E-१५६५१३९/यो-११ दिनांक : २७ फेब्रुवारी, २०२६अर्थसंकल्पीय अनुदान सन २०२५-२६ मधुन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत क्षमताबांधणी, प्रशिक्षण, IEC व प्रसिद्धी साठी निधी वितरीत करण्याबाबत.
5ग्राम विकास विभाग 27-03-2026मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विविध स्तरावरील मुल्यमापना संदर्भातील सूचना.
6ग्रामविकास विभाग दिनांक १४-०४-२०२६मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत विविध स्तरावरील मूल्यमापन कालावधी वाढविणे बाबत
7ग्रामविकास विभाग दिनांक १3-०५-२०२६राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्याबाबत
8ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांकः मुसपंअ-२०२५/प्र.क्र.१५२,८- १६८६२४७/यो-११ दिनांक : ०४ जून, २०२६मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मुल्यमापन गुणवत्ता पडताळणी समित्या स्थापन करण्याबाबत.
9ग्राम विकास विभाग 19-06-2026मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत अतिरिक्त मुल्यमापन गुणवत्ता पडताळणी समित्या स्थापन करण्याबाबत
10ग्राम विकास विभाग 03-07-2026मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मुल्यमापन कालावधीत बदल करण्याबाबत.

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
17298

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy