69
अक्र | शासन निर्णय क्रमांक व दिनांक | विषय | थोडक्यात | शेरा |
---|---|---|---|---|
1 | सा प्रवि शा नि क्र सी ओ एम् १०९८/ प्रक्र 4६/98/३9/ दि २१/४/१९९८ | दैनदिन कार्यलयिन उपयोगासाठी संगणका बाबतची संदर्भ पुस्तिके, प्रकाशसने पुरविन्याबाबत | ||
2 | साप्रवि क्र सीओएम १०९८/प्र क्र १३४/ ९८/३९ दि २४/०३/१९९८ | शासकिय अधिकारी/ कर्मचारी यांना संगणकाचे खाजगी संस्थाकडून प्रशिक्षण घेतल्याबाबत खर्चाची प्रती पूर्ती करणे तसेच याबाबत प्रोत्साहनासाठी रोख रक्कम मंजुर करणेबाबत | शासकिय अधिकारी/ कर्मचारी यांना संगणकाचे खाजगी संस्थाकडून प्रशिक्षण घेतल्याबाबत खर्चाची प्रती पूर्ती करणे तसेच याबाबत प्रोत्साहनासाठी रोख रक्कम मंजुर करणेबाबत | |
3 | साप्रवि क्र सीओएम १०९८/प्र क्र ७५/ ९८/३९ दि ११/०६/१९९८ | कार्यालयीन संगणकावर इटरनेट सुविधा घेणे बाबत | इंटरनेट कनेक्शन करीता स्वंतंत्र दुरध्वनी न घेता कार्यालयात उपलब्ध असलेल्या फॅक्स साठी उपलब्ध् करुन देण्यात आलेल्या वयक्तीक दुरध्वनीवरुनच ही सुविधा घेण्यात यावी. | |
4 | साप्रवि क्र सीओएम १०९८/प्र क्र १३४/ ९८/३९ दि २०/११/१९९९ | शासकिय अधिकारी/ कर्मचारी यांना संगणकाचे प्रशीक्षण घेण्याबाबत मान्यता दिलेल्या अभ्यासक्रमासाठी देय असलेल्या प्रशिक्षण शुल्काच्या रकमेत सुधारणा करणेबाबत | शासकिय अधिकारी/ कर्मचारी यांना संगणकाचे प्रशीक्षण घेण्याबाबत मान्यता दिलेल्या अभ्यासक्रमासाठी देय असलेल्या प्रशिक्षण शुल्काच्या रकमेत सुधारणा करणेबाबत | अस्तीत्वात नाही. |
5 | साप्रवि सीप्रनि /१०९८/प्र क्र ०७/ ९८/बारा दि ०३/०५/२००० | शासनसेवेतील विविध पदावरील नियुक्ति संगणक हाताळनि / वापारा बाबत चे ध्यान आवश्यक ठरविन्याबाबत | शासनसेवेतील विविध पदावरील नियुक्ति संगणक हाताळनि / वापारा बाबत चे ध्यान आवश्यक ठरविन्याबाबत | अस्तीत्वात नाही. |
6 | साप्रवि शा नि क्र प्रशिक्षण-१०००/ प्रक्र १४३/३९ दि १०/७/२००० | शासकीय कर्मचाऱ्याना संगणक प्रशिक्षण देण्याबाबतच्या योजनेच्या आढावा | संगणक परिक्षा पध्दती विहीत करणे बाबत. | अस्तीत्वात नाही. |
7 | साप्रवि शा नि क्र प्रशिक्षण-२०००/ प्रक्र ६१/२००१/३९ दि ७/८/२००१ | दि १/१/२००१रोजी किंवा त्यानंतर निवड प्रक्रिया सुरु होणाऱ्या पदावरील नियुक्तीसाठी गट अ, गट ब, गट क मधील शासकीय अधिकारी/ कर्मचाऱ्यासाठी संगणक ज्ञान विषयक अहर्ता निश्चित करण्याबाबत | . दि.०१/०१/२००१ रोजी किंवा त्या नंतर निवड प्रक्रिया सुरु होणा-या पदांवरील नियुक्तीसाठी गट अ, गट ब व गट क मधील शासकीय अधिकारी कर्मचा-यासाठी संगणक ज्ञान विषयक अर्हता निश्चित करण्याबाबत | अस्तीत्वात नाही. |
8 | साप्रवि शा नि क्र प्रशिक्षण-२०००/ प्रक्र ५/२००१/३९ दि २०/७/२००२ | दि १/१/२००१रोजी किंवा त्यानंतर निवड प्रक्रिया सुरु झालेल्या तसेच सध्या शासन सेवेत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यानी संगणक हाताळणी / वापरा बाबतचे प्रमाणपत्र विहित मुदतीत प्राप्त न केल्यास अशाबाबत करावयाची उपाय योजना | दिनांक १/१/२००१ रोजी किंवा त्यापूर्वी निवड प्रक्रिया सूरु झालेल्या तसेच सध्या शासन सेवेत असलेल्या. अधिकारी कर्मचा-यांनी संगणक हाताळणी / वापरा बाबतचे प्रमाणपत्र विहित मुदतीत प्राप्त न केल्यास अशाबाबत करावयाची उपाय योजना | अस्तीत्वात नाही. |
9 | साप्रवि शा नि क्र प्रशिक्षण-२०००/ प्रक्र६१/२००१/३९ दि १९/०३/२००३ | नव्याने नियुक्त होणाऱ्या गट अ गट ब व गट क मधील शासकिय/ अधिकारी/ कर्मचाऱ्यासाठी संगणक ज्ञान विषयक नियुक्तीपूर्व अहर्तची अट शिथिल करण्याबाबत | नव्याने नियुक्त होणा-या गट अ, गट ब, व गट क मधील शासकीय अधिकारी / कर्मचा-यांसाठी संगमक शान विषयक नियुक्तीपूर्व अर्हतेची अट शिथिल करण्याबाबत | अस्तीत्वात आहे. |
10 | साप्रवि शा नि क्र मातसं-०३/६५/३९ दि १८/७/२००३ | संगणक अहर्ता परीक्षा (एमएससीआयटी किंवा डीओइएसीसी ) उतीर्ण करून प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देणे व धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी समिती गठीत करणेबाबत | संगणक अर्हता परीक्षा (MSCIT किंवा DOEACC) उत्तीर्ण करुन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देणे व धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी समिती गठीत करणेबाबत. | अस्तीत्वात नाही. |
11 | साप्रवि शा नि क्र प्रशिक्षण-२०००/ प्रक्र ५/२००१/३९ दि २/८/२००३ | महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या पदवी/ पदविका समकक्ष ठरविणे बाबत | महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या पदवी पदविका समकक्ष ठरविणेबाबत… | अस्तीत्वात आहे. |
12 | साप्रवि शा नि क्र सेप्रनि-२००२/ प्रक्र १४/०२/१२ दि २/९/२००३ | शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना संगणक प्रमाणपत्र सादर करण्यापासून सूट प्राप्त होण्यासाठी वयोमर्यादा | शासकीय अधिकारी कर्मचारी यांना संगणक प्रमाणपत्र सादर करण्यापासून सट प्राप्त होण्यासाठी वयोमर्यादा | अस्तीत्वात आहे. |
13 | साप्रवि शा नि क्र मातसं-०४/१४/३९ दि १२/२/२००४ | संगणक चाचणी परीक्षा उत्तीर्ण करून प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ | संगणक चाचणी परीक्षा (Confirmatory Test) उत्तीर्ण करुन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ. | अस्तीत्वात आहे. |
14 | साप्रवि शा नि क्र मातसं-०४/२२४/३९ दि २६/५/२००४ | संगणक अहर्ता परीक्षेबाबत | संगणक अर्हता परीक्षेबाबत. | अस्तीत्वात आहे. |
15 | साप्रवि शा नि क्र मातसं-०४/१४/३९ दि ०८/०७/२००४ | संगणक चाचणी परीक्षा उत्तीर्ण करून प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ | संगणक चाचणी परीक्षा (Confirmatory Test) उत्तीर्ण करुन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ. | अस्तीत्वात आहे. |
16 | साप्रवि शा नि क्र मातसं/नस्ती०४/२२४/३९ दि ७/७/२००५ व दि ९/६/२००६ | संगणक अहर्ता परीक्षेस मुदतवाढ | संगणक अर्हता परीक्षेस मुदतवाढ | अस्तीत्वात आहे. |
17 | साप्रवि शा नि क्र मातसं/नस्ती०४/२२४/३९ दि ३०/१०/२००६ | मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या पदवी/पदविका धारकांना संगणक अहर्ता परीक्षेतून सूट | मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी /पदविका धारकांना संगणक अर्हता परीक्षेतून सूट देण्याबाबत. | अस्तीत्वात आहे. |
18 | साप्रवि शा नि क्र मातसं/नस्ती०४/२२४/३९ दि ५/५/२००७ | संगणक अहर्ता परीक्षेस मुदत वाढ देण्या बाबत | संगणक अर्हता परीक्षेस अंतिम मुदतवाढ देण्याबाबत (दिनांक 1.1.2007) | अस्तीत्वात आहे. |
19 | साप्रवि शा नि क्र मातस/नस्ती०७ /प्र क्र71/३९ दि २१/२/२००८ | MSCIT परिक्षेच्यापूर्वी शासनमान्य संस्थाकडील संगणक परीक्षा अहर्ता बाबत | MSCIT परीक्षेच्यापुर्वी शासन मान्य संस्थांकडील संगणक परीक्षा अर्हतेबाबत. | अस्तीत्वात आहे. |
20 | वित्त विभाग, शानि क्र संगण-३५९९/प्रक्र२/सेवा १० दि २/५/१० | शासन यंत्रणेत संगणकाचा वापर संगणकावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याना अनुज्ञेय असलेले विशेष वेतन बंद करण्याबाबत | ||
21 | साप्रवि शानि क्र मातस/ प्रक्र २७७/३९ दि ४/२/२०१३ | संगणक अहर्ता परीक्षेबाबत | संगणक अर्हते बाबत. | अस्तीत्वात आहे. |
22 | साप्रवि शा नि क्र एसआरव्ही २०१७ प्र क्र ४६२/कार्या१२ दि ३/७/१८ | नागरी सेवा (संगणक हाताळनि / वापराबाबतचे dhnyn आवश्यक ठरविने बाबत सुधारणा नियम १८ |