Home सामान्य प्रशासन विभाग निर्लेखन-भांडार

निर्लेखन-भांडार

by Digambar Lokhande
0 comments

अ क्रपरिपत्रक/ शा नि क्र व दिनाकविवरणथोडक्यातशेरा
भांडार पडताळणी कर्मचारीवर्गाकरिता अनुदेश नियमपुस्तीका
1शासन परिपत्रक दिनांक 18/06/1991निरुपयोगी,दुरुस्ती न होण्याजोग्या अथवा गरजेपेक्षा अतिरिक्त असलेल्या शासकीय भांडारवस्तु,यंत्रसामुग्री,वाहने इत्यादीची लिलावने विक्री करण्याची व्यवस्था.
2उद्योग, उर्जा व कामगार विभाग 02-01-1992मध्यवर्ती भांडार खरेदी संघटनेच्या कामाचे विकेंद्रीकरण आणि शासकीय विभागाकडून वस्तू खरेदी करताना घ्यावयाची खबरदारी तसेच लघुउद्योग, सार्वजनिक उपक्रम इत्यादी, यांना द्यावयाची प्राधान्ये-सवलती याबाबत.
3सार्वजनिक आरोग्य विभाग 12-05-1992सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील रुग्णालयासाठी, आरोग्य संस्थासाठी यंत्रसामुग्री साधनसामुग्री व सुटे भाग भांडार खरेदी करण्याबाबत
4उद्योग, उर्जा व कामगार विभाग 16-07-1993दरकरारा अतिरिक्‍त वस्‍तूंच्‍या वार्षिक खरेदीसाठी राजपत्राकाव्‍दारे निविदा मागविण्‍यासाठी दिनांक 02-01-1992 च्‍या शा. नि. घेतलेल्‍या रु.20,000/- च्‍या मर्यादेमध्‍ये वाढ करणेबाबत
5उद्योग, उर्जा व कामगार विभाग 22-02-1994शासकीय विभागाकडून वस्तु खरेदी करताना अवलंबावयाची कार्यपद्धति खरेदि विभाग पुस्तिका सुधारित करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितिची अंतरिम शिफारस क्र १
6उद्योग, उर्जा व कामगार विभाग 05-12-1994जीपच्याय सुटया भागांचा दरकरार करणेबाबत
7उद्योग, उर्जा व कामगार विभाग 08-02-2000शासकीय विभाग/कार्यालये यांना लागणा-या वस्तुंच्या खरेदी व लाकडी फर्निचर बाबत
ग्रामविकास विभाग २२-११-२०००निरुपयोगी,दुरुस्ती न होण्याजोग्या अथवा गरजेपेक्षा अतिरिक्त असलेल्या शासकीय भांडारवस्तु, वाहने ई ची जाहीर लीलावाने विक्री करण्याची व्यवस्था
8उद्योग, उर्जा व कामगार विभाग 24-11-2008शासकीय विभागाकडून /कार्यालयांकडून वस्तूंची खरेदी – विहित निविदा कार्यपध्दतीचा अवलंब करण्याबाबत -कार्यपध्दतीत अधिक पारदर्शकता आणणेबाबत.
9उद्योग, उर्जा व कामगार विभाग 16-10-2001शासकीय विभाग/कार्यालये यांना लागणा-या वस्तुंच्या खरेदी व फर्निचर दुरुंस्ती व नवीन लाकडी फर्निचर
10शासन निर्णय दिनांक 01/08/2011संगणक, प्रिंटर, लॅपटॉप, सर्व्हर व इतर आयटी उपकरणांचे आयुष्यमान(Life) ठरविणे व कालबाहय झालेल्या उपकरणांची विल्हेवाट लावण्या
11उद्योग, उर्जा व कामगार विभाग 10/10/2011मध्यवर्ती भांडार खरेदी संघटनेच्या कामाचे विकेंद्रीकरण आणि शासकीय विभागाकडून वस्तू खरेदी करताना घ्यावयाची खबरदारी तसेच लघुउद्योग, सार्वजनिक उपक्रम इ. यांना द्यावयाची प्राधान्ये-सवलती याबाबत.
12शासन निर्णय दिनांक 01/12/2016शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दतीची सुधारित नियमपुस्तीका
13शासन निर्णय दिनांक 24/08/2017शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपध्दती
14शा नि 19/10/2018जिल्हहा पजरिषदहादांननी करिहावयहाच्यहा कार्यालयीन खरेदी च्या कार्य पद्धति बाबतजिल्हा परिषद खरेदी धोरण करावयाची कार्यवाही
15शासन निर्णय दिनांक 18/12/2018कृषि विभागातील कृषि आयुक्तालय अधिनस्त कार्यालयाकरिता गव्हनयमेंट ई- गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस प्रणालीव्दारे खरेदीसाठी व सदर प्रणालीच्या वापरासाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत
16शासन निर्णय दिनांक 10/09/2020निरुपयोगी, दुरुस्ती न होण्याजोग्या शासकीय भांडार वस्तु, यांत्रसामुग्री, वाहने इत्यादी निर्लेखित करुन त्याची विक्री / विल्हेवाट लावण्याबाबत.
17शासन परिपत्रक कृषी, पशुसवंर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास विभाग दिनांक 15/02/2022कालबाह्य, दुरुस्ती न होणाऱ्या अथवा अतिरिक्त असलेल्या भाडांर वस्तु/ भांगारसाहित्य/ यंत्रसामुग्री इत्यादींचे निर्लेखन करण्यासाठी स्थायी कार्यप्रणाली निश्चीत करण्याबाबत.

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
431

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy