Home अर्थ विभाग भविष्यनिर्वाह निधी

भविष्यनिर्वाह निधी

by Digambar Lokhande
0 comments

अ क्रपरिपत्रक शा नि क्र व दिविवरणथोडक्यात विवेचनशेरा
1
सामान्य प्रशासन विभागमहाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम ( १४ फेब्रुवारी २०१७ पर्यत सुधारित ) The Maharashtra General Provident Fund Rules
2सामान्य प्रशासन विभाग दि 09-03-1976भनिनि रकमांचे वर्गीकरणमहाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीचे जिल्‍हा परिषद नमुना
3सामान्य प्रशासन विभाग दि 28-06-1986नियत सेवावधीत सेवानिवत्त होताच भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांस त्यांची भविष्य निर्वाह निधीतील रक्कम त्वरित प्रदान करण्याबाबत.
4सामान्य प्रशासन विभाग दि 12-09-1990भविष्य निर्वाह निधीच्या वर्गणीदारासाठी ठेव संलग्न विमा योजनेमध्ये सुधारणा.भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांस ठेव संलग्‍न विमा योजनेत सुधारणा व शासन निर्णय १ जानेवारी १९८९ पासून लागू
5ग्रामविकास विभाग दि 9-7-1991महाराष्ट्र जिल्हा परिषद सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम १९६६ सुधारणाकर्मचाऱ्याच्या (वर्गणीदाराच्या) नियंत्रणाबाहेरील कारणांमुळे भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळण्यास विलंब झाल्यास, त्या विलंबाच्या कालावधीसाठी व्याज देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
6ग्राम विकास विभाग दि 10-01-1991जिल्हा परिषद कर्मचा-यांना लागू केलेली राज्य शासकीय गट विमा योजना-1982वर्ग ३ व वर्ग ४ च्‍या कर्मचा-याची गट विमा योजनेची वर्गणी रक्‍कम एकत्रित एकाच धनादेशाव्‍दारे जमा करणेबाबत
7ग्राम विकास विभाग दि 11-06-1991जिल्हा परिषद कर्मचा-यांना लागू केलेली राज्य शासकीय गट विमा योजना-1982जिल्हा परिषदांनी मांडलेल्या अडचणी आणि मुद्द्यांवर सविस्तर विचार करून शासनाने हा निर्णय घेतला आहे. या शासन निर्णयाद्वारे त्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक स्पष्टीकरण (खुलासा) देण्यात आले आहे.
8सामान्य प्रशासन विभाग दि 21-11-1992ठेव संलग्न विमा योजनेची रक्कम विनाविनंब मिळंण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर करावयाच्या कार्यवाहीसाठी कालमर्यादा विहित करणे.ठेव संलग्न विमा योजनेच्या वित्तीय मर्यादिमध्ये वाढ करण्यात आली आहे. सदर योजनेनुसार वर्गणीदाराच्या कुटुंबियांना विनविलंब लाभ मिळावा म्हणून सदर योजनेनुसार मिळणारी रक्कम लवकरात लवकर प्रदान करण्यासाठी खालीलप्रमाणे जास्तीत जास्त कालमर्यादा विहित करण्यात येत आहे
9सामान्य प्रशासन विभाग दि 24-02-1998गट-ड च्या शासकीय कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे ठेवण्याबाबत.गट-ड च्या शासकीय कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे विहीत नमुन्‍यात ठेवून तसा अहवाल सादर करणेबाबत
10सामान्य प्रशासन विभाग दि 29-10-1998भविष्य निर्वाह निधितिल रक्कम अंतिमत: प्रवास करण्यासाठी करावयाच्या अर्जाबाबतची कार्यपद्धति गहाळ रक्कमेमुले व अर्जातील त्रुतिमुले होणारा विलंब टाळन्याबाबतपत्रव्यवहार करणे सोईचे व्हावे म्हणून आहरण व संवितरण अधिका-यांनी अर्जावर संपूर्ण पत्ता लिहावा.
11सामान्य प्रशासन विभाग दि 01-12-2003भविष्य निर्वाह निधीच्या वर्गणीदारांसाठी ठेव संलग्न विमा योजनेमध्ये सुधारणाभविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांच्या कुटुंबियांना विशेष सामाजिक सुरक्षा मिळावी आणि शासकीय कर्मचा-यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीमधील बचत वाढविण्यास उत्तेजन मिळावे या हेतूने ठेव संलग्न विमा योजना, महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियमावलीतील नियम ३० मध्ये अंतर्भूत करण्यात आलेली आहे.
12सामान्य प्रशासन विभाग दि 07-07-2004भविष्य निर्वाह निधी वर्गणीदाराना संगणक विकत घेण्यासाठी भविष्य निर्वाह निधीमधून रक्कम (ना परतावा) काढण्यास मंजूरी देण्याबाबतहाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियमामधील नियम क्रमांक १६ नुसार वर्गणीदाराच्या सेवेची ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर वैयक्तिक संगणक संच खरेदी करण्यासाठी खालील अटींच्या अधिन राहून निधीतून रक्कम काढण्यास परवानगी देण्यात येत आहे
13सामान्य प्रशासन विभाग दि 01-02-2005भविष्यनिर्वाह निधितील वर्गणीची रक्कम नियत वयोमाना नुसार सेवा निवृती लगत पूर्वीची शेवटच्या 3 महिन्यात न भरने बाबतनियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांच्या प्रकरणी सेवानिवृत्ती लगत पूर्वीच्या ३ महिन्यात भविष्य निर्वाह निधीची वर्गणी वसुल न करण्याबाबत सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम १९९८ च्या नियम ७ ( ४ ) चे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
14सामान्य प्रशासन विभाग दि 05-07-2005भविष्यनिर्वाह निधितून अग्रिम मंजूर करताना /रक्कम काढून घेण्यास मंजूरी देताना मूळ वेतनात मूळ वेतनाच्या 50 टक्के इतके महागाई वेतन विलीन करून अग्रिमाची / रक्कमेची परीगणना करण्याबाबतशासकीय कर्मचा-यांना महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियमानुसार अग्रिम (परतावा रक्कम) मंजूर करताना किंवा निधीतून रक्कम काढण्यास (ना-परतावा) मंजूरी देताना, मूळ वेतनात महागाई वेतन (Dearness pay ) विलीन करून ( मूळ वेतन + महागाई वेतन ) त्यानुसार अग्रिम / ना-परतावा रक्कम परिगणित करणे
15सामान्य प्रशासन विभाग दि 21-01-2006भविष्यनिर्वाह निधिच्या रक्कमेतुन शासनाला येने रकमा /शासन नुकसान यांची वसूली न करण्याबाबतसेवानिवृत्त होणा-या वर्गणीदारांकडून त्याच्या भविष्य निर्वाह निधीच्या अंतिम प्रदानाच्या रकमेतून शासनास येणे असलेल्या कोणत्याही प्रकारच्या रकमांची वसूली करण्यात येऊ नये.
16सामान्य प्रशासन विभाग दि 26-07-2006महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम १९९८ च्या नियम २५ (१) मधील तरतुदीनुसार भ.नि.नि खाती नियमित करण्याबाबतसेवेतून काढून टाकलेल्या / बडतर्फ केलेल्या भनिनि वर्गणीदारांना सेवेत पुनःस्थापित केल्यानंतर त्यांचा जुना भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम: क्र. २५ (१) मधील तरतुदीचे सर्वप्रथम काटेकोरपणे पालन करावे.
17सामान्य प्रशासन विभाग दि 12-10-2007भविष्य निर्वाह निधी वर्गणीच्या / प्रदनाच्या गहाळ रक्क्माचे लेखाकंन करण्याबाबतची कार्यपद्धति
18सामान्य प्रशासन विभाग दि 07-11-2007गट ड च्या कर्मचा-याचे भविष्य निर्वाह लेखे व्यवस्थित ठेवणेबाबत
19वित्त विभाग दि 25/08/2009अनुदानित संस्थेच्या कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह निधिच्या वर्गणीची रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्याबाबत
20सामान्य प्रशासन विभाग दि 13/04/2010ज्या भविष्य निर्वाह निधी वर्गणीदाराना भ नि नि खाते क्रमांक देण्यात आलेला नाही अशाना भविष्य निर्वाह निधी वर्गणीदार खाते क्रमांक देण्याबाबत
21सामान्य प्रशासन विभाग दि 30/04/2010भविष्य निर्वाह निधी वर्गणी दाराना खाते क्रमांक देण्याबाबत
22सामान्य प्रशासन विभाग दि 27/10/2010भविष्य निर्वाह निधी वर्गणी ची रक्कम नियत वयोमानानुसार सेवानिवृतो लागत पूर्वीच्या शेवटच्या 3 महिन्यात न भरन्याबाबत
23सामान्य प्रशासन विभाग दि 30/04/2011भविष्य निर्वाह निधी खात्यातील जमा रकमेवरील व्याज दराबाबत
24सामान्य प्रशासन विभाग दि 18/07/2011स्वियेत्तर सेवेतील शासकीय कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधीत जमा करावयाच्या वर्गणी बाबत कार्य पढ़ती
25सामान्य प्रशासन विभाग दि 06/09/2011सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी वर्गणीदाराना संगणक विकत घेण्यासाठी भविष्य निर्वाह निधीमधून रक्कम (ना परतावा) काढण्यास मंजूरी देण्याबाबत भविष्य निर्वाह निधी नियम क्र १६ मधे सुधारणा
26सामान्य प्रशासन विभाग दि 30/11/2011सर्व राज्य शासकीय कर्मचा-यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्याबाबत माहिती वेबसाईट वर उपलब्ध असण्याबाबत
27सामान्य प्रशासन विभाग दि 31/03/2012महाराष्ट्र सर्वसाधारण निधी व अंशदायी भविष्य निर्वाहनिधी
28सामान्य प्रशासन विभाग दि 22/10/2012भविष्य निर्वाह निधीतील वर्गणीच्या /प्रदानांच्या गहाळ रकमाच्या लेखांकन तातडीने करणेबाबत
29वित्तविभाग दि 23/05/2013राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांच्या 6 व्या वेतन आयोगा =च्या थकबाकीचा भविष्य निर्वाह निधीमधे जमा करण्यात येणारा जून २०१३मधील अंतिम हप्ता मार्च २०१४ मधे जमा करण्या =संबधी
30ग्राम विकास विभाग दि 07-08-2013भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारासाठी ठेव सलंग्न विमा योजनेमधे सुधारणा
31वित्त विभाग दि 28/08/2014गट ड च्या कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे संगणकीय प्रणाली द्वारे ठेवणे तसेच कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधीमधुन अग्रिम म्हणून रक्कम काढन्याची प्रकरणे ऑनलाइन पढ़तींने तयार करण्याबाबत
32सामान्य प्रशासन विभाग दि 19/12/2015महाराष्ट्र सर्वसाधारण निधी नियम १९९८

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
431

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy