47
अ क्र | शासन निर्णय क्रमांक व दिनांक | विषय | थोडक्यात | |
---|---|---|---|---|
1 | दि 20-11-1973 | पाटबंधारे प्रकल्पामूळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत प्राथम्यक्रम देणेविषयी | पाटबंधारे प्रकल्पामूळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत प्राथम्यक्रम देणेविषयी. | अस्तीत्वात नाही. |
2 | दि 22-09-1978 | प्रकल्पबाधित व्यक्तिंना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत दयावयाची सूट | प्रकल्प बाधित व्यक्तिंना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत द्यावयाची सूट. | अस्तीत्वात नाही. |
3 | दि 21-1-1980 | प्रकल्पग्रस्त व्यक्ती व त्यांच्यावर अवलंबून असणा-या व्यक्तींना शासकीय सेवेतील वर्ग-3 व वर्ग-4 मधील भरतीबाबत प्राथक्यक्रम | प्रकल्पग्रस्त व्यक्ती व त्यांच्यावर अवलंबून असणा-या व्यक्तींना शासकीय सेवेतील वर्ग 3 व 4 मधील भरतीबाबत प्राथम्यक्रम. | अस्तीत्वात नाही. |
4 | दि 22-09-1993 | महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळ व प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळे मागासवर्गीयांच्या अनुशेषाअंतर्गत असलेली पदे कक्षेतून वगळण्याबाबत | महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळ व प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळे मागासवर्गीयांच्या अनुशेषाअंतर्गत असलेली पदे कक्षेतून वगळण्याबाबत. | अस्तीत्वात नाही. |
5 | दि 17-11-1994 | प्रकल्पग्रस्तांसाठी असलेल्या 5टक्के आरक्षणामध्ये भूकंपग्रस्तांनाही आरक्षणाची सवलत देण्याबाबत | प्रकल्पग्रस्तांसाठी असलेल्या 5 टक्के आरक्षणामध्ये भूकंपग्रस्तांनाही आरक्षणाची सवलत देण्याबाबत. | अस्तीत्वात नाही. |
6 | दि 03-01-1997 | प्रकल्पग्रस्त व्यक्ती अथवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींच्या नेमणूका दुयम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतून वगळंणेबाबत | प्रकल्पग्रस्त व्यक्ती अथवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींच्या नेमणूका दुयम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतून वगळंणेबाबत. | अस्तीत्वात नाही. |
7 | दि 13-09-2000 | प्रकल्पग्रस्त अथवा त्यांच्यावर अवलंबून असणा-या व्यक्ती यांना शासकीय सेवेती गट क आणि गट-ड मधील पदांवर नियुक्ती देण्याबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती | प्रकल्पग्रस्त अथवा त्यांच्यावर अवलंबून असणा-या व्यक्ती यांना शासकीय सेवेती गट क आणि गट-ड मधील पदांवर नियुक्ती देण्याबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती. | अस्तीत्वात नाही. |
8 | दि ०७/०४/२००१ | प्रकल्पग्रस्त अथवा त्यांच्यावर अवलंबून असणा-या व्यक्ती यांना शासकीय सेवेतील गट-क आणि गट-ड मधील पदांवर नियुक्ती देण्याबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती. | प्रकल्पग्रस्त अथवा त्यांच्यावर अवलंबून असणा-या व्यक्ती यांना शासकीय सेवेतील गट-क आणि गट-ड मधील पदांवर नियुक्ती देण्याबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती. | अस्तीत्वात नाही. |
9 | दि ०५/०४/२००५ | प्रकल्पग्रस्त अथवा त्याचावर अवलंबून असणा-या व्यक्ति यांना शासकीय सेवेतील गट क आणि गट ड मधील पदावर नियुक्ती देण्याबाबत अनुसरावयाची कार्यपद्धति शासन आदेश रद्द करण्याविषयी | प्रकल्पग्रस्त अथवा त्यांचावर अवलंबून असणा-या व्यक्ति यांना शासकीय सेवेतील गट क आणि गट ड मधील पदावर नियुक्ती देण्याबाबत अनुसरावयाची कार्यपद्धती शासन आदेश रद्द करण्याविषयी. | अस्तीत्वात नाही. |