46
अक्र | परीपत्रक शा नि क्र व दिनांक | विवरण | थोडक्यात | शेरा |
---|---|---|---|---|
१ | वित्त विभाग, शासन निर्णय क्रमाक अनियो १००५/१२६/सेवा ४ दि. ३१/१०/२००५ | राज्य शासनाच्या सेवेत १/११/२००५ रोजी किंवा त्या नंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी नवीन अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत | ||
२ | वित्त विभाग, शासन निर्णय क्रमाक अनियो १००६ /८७/सेवा ४ दि. १२/१/२००७ | नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना स्पष्टीकरण | ||
३ | वित्त विभाग, शासन निर्णय क्रमाक अनियो १००७ /८७/सेवा ४ दि ७/७/२००७ | नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या अमलबजवणीची कार्यपद्धती | ||
४ | शासन निर्णय क्रमाक अनियो १००७ /६७/सेवा ४ दि २८/९/२००७ | परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीच्या कार्यपद्धती बाबत अंशदानाच्या वसुलीची मुदत वाढविणे बाबत | ||
५ | वित्त विभाग, शासन निर्णय क्रमाक अनियो १००७ /६७/सेवा ४ दि ३०/१०/२००७ | नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना स्पष्टीकरण | ||
६ | वित्त विभाग, शासन निर्णय क्रमाक अनियो १००७ /१८/सेवा ४ दि ३/१२/२००७ | नवीन जिल्हा परिषद कर्मचाऱ्यासाठी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीच्या कार्यपद्धती बाबत अधिकार प्रत्यायोजन | ||
७ | वित्त विभाग, शासन निर्णय क्रमाक अनियो १००८ /१५/सेवा ४ दि ७/२/२००८ | परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या मागील कालावधीतील वसुलीची कार्यपद्धती | ||
८ | वित्त विभाग, शासन निर्णय क्रमाक अनियो १००८ /१६/सेवा ४ दि २६/२/२००८ | नवीन जिल्हा परिषद कर्मचाऱ्यासाठी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीच्या कार्यपद्धती बाबत अधिकार प्रत्यायोजन | ||
९ | वित्त विभाग, शासन निर्णय क्रमाक अनियो १००७ /६९/सेवा ४ दि ३०/१/२००९ | नवीन जिल्हा परिषद कर्मचाऱ्यासाठी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीच्या कार्यपद्धती बाबत लेखा शीर्षा लेखातर्गत बदल आणि कार्यपद्धतीत सुस्पष्टता आणण्या बाबत | ||
१० | वित्त विभाग, शासन निर्णय क्रमाक अनियो १००९ /१३/सेवा ४ दि २४/२/२००९ | नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना स्पष्टीकरण | ||
११ | शासन निर्णय क्रमाक अनियो ११०९/४३/सेवा ३ दि १८/१/२०१० | |||
१२ | ग्रा वि वि शासन निर्णय क्रमाक अनियो १००७ /४३/सेवा ३ दि २१/५/२०१० | जिल्हा परिषद कर्मचाऱ्यासाठी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या अमलबजवणीची कार्यपद्धतीबाबत | ||
१३ | वित्त विभाग, शासन निर्णय क्रमाक अनियो १००९ /प्रक्र१/सेवा ४ दि १२/११/२०१० | नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या अंशदानाच्या रक्कमा परत करण्या बाबतची कार्यपद्धती | ||
१४ | वित्त विभाग, शासन निर्णय क्रमाक अनियो २०११ /प्रक्र३८ /सेवा ४ दि ३१ /३ /२०११ | नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती योजना जमा झालेल्या अंशदानावर सन २०१०-११ करिता व्याज दर | ||
१५ | ग्राम विकास शा नि क्र अनियो.२०११/प्र क्र ७६/आस्था११ दि ११/५ /२०१२ | नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या अंशदानाच्या रक्कमा परत करण्या बाबतची कार्यपद्धती | ||
१६ | वित्त विभाग, शासन निर्णय क्रमाक अनियो २०१२ /प्रक्र९६/सेवा ४ दि २१ /८ /२०१४ | राज्य शासनाची नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती योजना केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत समाविष्ट करण्याबाबत | ||
१७ | वित्त विभाग, शासन निर्णय क्रमाक अनियो २०१२ /प्रक्र९६/सेवा ४ दि २७ /८ /२०१४ | राज्य शासनाची नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती योजना केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत समाविष्ट करण्याबाबत | ||
१८ | वित्त विभाग, शासन निर्णय क्रमाक अनियो २०१५/(एनपीएस) /प्रक्र३२/सेवा ४ दि ६ /४ /२०१५ | राज्य शासनातील कर्मचाऱ्याना तसेच महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्याना लागू असलेल्या राष्ट्रीय निवृतीवेतन योजनेबाबत की कार्यपद्धती | ||
१९ | ग्राम विकास शा नि क्र अनियो.२०१५ /प्र क्र ६२ / वित्त ५ दि १३ /६ /२०१७ | राज्याची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असणाऱ्या जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्याना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करावयाची कार्यपद्धती | ||
२० | वित्त विभाग, शासन सुधीपत्रक क्र अनियो.२०१७ /प्रक्र २६ / सेवा ४ दि २८/७ /२०१७ | राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणी बाबत राष्ट्रीय निवृतीवेतन योजनेचे सभासदत्व संपूष्टात आल्याने देय ठरणाऱ्या लाभाबाबत | ||
२१ | वित्त विभाग, शासन शुध्दीपत्रक क्र अनियो.२०१७ /प्रक्र २६ / सेवा ४ दि ११ /१ /२०१८ | राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणी बाबत राष्ट्रीय निवृतीवेतन योजनेचे सभासदत्व संपूष्टात आल्याने देय ठरणाऱ्या लाभाबाबत | ||