177
अ क्र | परिपत्रक/ शा नि क्र व दिनाक | विवरण | थोडक्यात | शेरा |
---|---|---|---|---|
1 | दि.16.11.12 | तीर्थक्षेत्र विकास योजना- | ||
2 | दि. 4 जुन 2015 | तीर्थक्षेत्र विकास योजना- | ||
3 | दि 18 एप्रिल 2017 | तीर्थक्षेत्र विकास योजना- | अ) तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस चौकीची योग्य व्यवस्था असावी. ब) भाविकांकरीता येण्या-जाण्याकरीता बस स्थानका ची योग्य व्यवस्था असावी. क) तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी निर्माण होणारा कचरा (ओला व सुका) व सांडपाण्याचे सुयोग्य व्यवस्थापनाकरीता तजवीज असावी ड) तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांकरीता स्वच्छतागृह असावे. तीर्थक्षेत्राचा परिसर स्वच्छ व हिरवा (Green zone) राहण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. उ) ज्या तीर्थक्षेत्राच्या परिसरात शासकीय किंवा ट्रस्टची जागा उपलब्ध असेल, त्या जागेमध्ये मोठया प्रमाणात झाडे लावण्याचे प्रयोजन असावे. | |
4 | ग्रामविकास विभाग . तारीखः २३ फेब्रुवारी, २०२२. | यात्रास्थळांच्या विकासासाठी जिल्हा परिषदांना अनुदान या जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत निधीच्या मर्यादेत वाढ करणेबाबत. | प्रतिवर्ष प्रत्येक जिल्हयास रू. ३०.०० लक्ष इतकी रक्कम मंजूर करण्यात येत होती. आता त्यामध्ये वाढ करून रू. ६०.०० लक्ष इतकी खर्चाची वार्षिक मर्यादा | |
5 | ग्राम विकास विभाग 28-12-2023 | ग्रामीण यात्रास्थळ/तिर्थक्षेत्र विकास योजना या सध्याच्या कार्यक्रमास अनुक्रमे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब-वर्ग) व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजना या नावाने लागू करुन, अनुदानात वाढ करणेबाबत. | सांकेतांक क्रमांक 202312281727158220 | |
6 | दिः ०९/०३/२०२४ | ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ब वर्ग देणे व निधीची मागणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत. | ||