अतिक्रमण

by Digambar Lokhande
0 comments

अ क्रपरिपत्रक/ शा नि क्र व दिनाकविवरणथोडक्यातशेरा
1दि. 04-10-1982अतिक्रमण निष्कासित करणे /दूर करणे शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे दूर करण्यासंबंधी
2दि. 04-11- 1987अतिक्रमण होणार नाही बाबत करावयाची कार्यवाही
3दि. 28-11-1991शेतीसाठी झालेली अतिक्रमण नियमानुकूल धोरण 1991
420-12-1995वन जमिनीवरील अतिक्रमण धारकांची पात्रता तपासण्यासाठी जिल्हा स्तरीय समिती स्थापना
504-12-1996लोकलेखा समितीने अतिक्रमण काढण्याबाबत शिफारशी १९९५
619-06-1999राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण १९९९
7दि.04-04-2002शासकीय जमिनीवरील झोपडपट्टी अतिक्रमण नियमानुकूल करणे बाबत
8दि.07-10-2006अतिक्रमण निष्कसीत जमीन संरक्षण
9दि. 07-09-2010शासकिय जमीनीवरील अतिक्रमण प्रतिबंध, निष्कसीत करणे, फिर्याद दाखल करणेबाबत1)मोकळी जागा नकाशासह सूची तयार करने, महसूल कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालयात ठळक पणे लावणे, 2) अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्यास सदर अतिक्रमण तत्काळ निष्कसित करने 3) ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ताब्यातील जमींन आहे त्या विभागाच्या स्थानिक अधिकारी यां नी तात्काळ पोलिसात फिर्याद द्यावी.
10दि 04-12-2010जिल्हा परिषद /पंचायत समितिच्या व ग्राम पंचायत्याच्या ताब्यातील खुल्या जागा व ईमारती यांचे अतिक्रमणापासून रक्षण करण्याबाबत1)ताब्यातील मोक्ल्या जामिनीचे भूसर्वेक्षण व भुलेखा परिक्षण करावे,
2)इमारत व त्यासभोतालची मोकळी जागा मालमत्ता नोंदवहीत नोंद करावी.
3) मालमत्ता नोंद वही अद्यावत ठेवणे, पड़ताळनी करणे,
4)सरक्षणच्या दृष्टीने कुपंण घालावे, मालकीबाबत स्पष्ट फलक लावणे] उपमुकाअ यांची मालमत्ता अधिकारी म्हणून नेमनुक करणे
11दि. 10-10-2013शासकिय जमीनीवरील अतिक्रमण प्रतिबंध, निष्कसीत करणे, फिर्याद दाखल करणेबाबत
12दि. 09-09 2019ग्रामीण भागातील निवासी प्रयोजनाकरिता अतिक्रमण नियमानुकूल धोरण-
13दि. 16-02-2018ग्रामीण भागातील निवासी प्रयोजनाकरिता अतिक्रमण नियमानुकूल धोरण-
14दि. 20-08-2018ग्रामीण भागातील निवासी प्रयोजनाकरिता अतिक्रमण नियमानुकूल धोरण
15दि. 06-09-2018आमचा गाव आमचा विकास GPDP 2019-20
16दि. 24-12-2018ग्रामीण भागातील निवासी प्रयोजनाकरिता अतिक्रमण नियमानुकूल धोरण-
17दि. 25-01-2019ग्रामीण भागातील निवासी प्रयोजनाकरिता अतिक्रमण नियमानुकूल धोरण-
18दि. 01-08-2019ग्रामीण भागातील निवासी प्रयोजनाकरिता अतिक्रमण नियमानुकूल धोरण-
दि. 13-08-2019ग्रामीण भागातील निवासी प्रयोजनाकरिता अतिक्रमण नियमानुकूल धोरण-
दि. 19-11-2018ग्रामीण भागातील निवासी प्रयोजनाकरिता अतिक्रमण नियमानुकूल धोरण
दि. 23-02-2021ग्रामीण भागातील निवासी प्रयोजनाकरिता अतिक्रमण नियमानुकूल धोरण-

You may also like

Leave a Comment

माहितीस्थळ भेटीबाबत
432

Gramaditya @2025 All Rights Reserved.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy